ETV Bharat / state

'आधी लग्न लोकशाहीचं मग आमचं' म्हणत वधू-वर थेट मतदान केंद्रामध्ये..

लोकशाहीत मतदानाला असलेले महत्व याची जाणीव ठेवत कृष्णा मंगनाळे याने लग्नाच्या रेशीमगाठी घेण्याअगोदर जळकोट येथील जिल्हा प्रशालेचे मतदान केंद्र गाठले. तो नव-वधूला घेवून थेट मतदान केंद्रावार दाखल झाला. नवदाम्पत्याला पाहून मतदान केंद्रावरील उपस्थितांनी वाट मोकळी करून दिली आणि काही वेळात कृष्णाने आपला हक्क बजावत लग्नस्थळ गाठले.

'आधी लग्न लोकशाहीचं मग आमचं' म्हणत वधू-वर थेट मतदान केंद्रामध्ये..
author img

By

Published : Apr 18, 2019, 3:12 PM IST

लातुर - आज मतदानाच्या दिवशी कृष्णा मंगनाळे या वराने लग्न मंडपात विवाहाची वेळ निघून जात असताना देखील आपल्या पत्नीबरोबर मतदान केंद्रावर आला आणि त्यांने मतदानाचा हक्क बजावला. 'अगोदर लग्न लोकशाहीचे आणि मग आमचे', असे म्हणत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

'आधी लग्न लोकशाहीचं मग आमचं' म्हणत वधू-वर थेट मतदान केंद्रामध्ये..

लग्नाची वेळ टळू नये, म्हणून वाडीलढाऱ्यांचा कटाक्ष असतो. मात्र, लोकशाहीत मतदानाला असलेले महत्व याची जाणीव ठेवत कृष्णा मंगनाळे याने लग्नाच्या रेशीमगाठी घेण्याअगोदर जळकोट येथील जिल्हा प्रशालेचे मतदान केंद्र गाठले. मतदान करण्याची पहिलीच वेळ असल्याने कृष्णाला आपला हक्क गमवायचा नव्हता. म्हणून तो नव-वधूला घेवून थेट मतदान केंद्रावार दाखल झाला. नवदाम्पत्याला पाहून मतदान केंद्रावरील उपस्थितांनी वाट मोकळी करून दिली आणि काही वेळात कृष्णाने आपला हक्क बजावत लग्नस्थळ गाठले.

Intro:'अगोदर लग्न लोकशाहीच मग आमचं' म्हणत वर- वधू थेट मतदान केंद्रावर
लातुर : लोकशाहीच्या महोत्सवला खऱ्या अर्थाने आज मतदानाच्या दिवशी कृष्णा मंगनाळे याने मूर्त स्वरूप दिले. लग्न मंडपात विवाहाची वेळ निघून जात असताना देखील कृष्णा हा आपल्या पत्नीसमावेत मतदान केंद्रवार आला आणि मतदानाचा हक्क बाजवला. शिवाय अगोदर लग्न लोकशाहीचे आणि मग आमचे असे म्हणत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. Body:लग्नाची वेळ टळू नये म्हणून वाडीलढाऱ्यांचा कटाक्ष असतो मात्र, लोकशाहीत मतदानाला असलेलं महत्व याची जाणीव ठेवत कृष्णा मंगनाळे याने लग्नाच्या रेशीम गाठी घेण्याअगोदर जळकोट येथील जिल्हा प्रशालेचे मतदान केंद्र गाठले. शिवाय ही मतदान करण्याची पहिलीच वेळ असल्याने कृष्णाला आपला हक्क गमवायचा नव्हता म्हणून तो वधूला घेऊन थेट केंद्रवार दाखल झाला. Conclusion:नवं दाम्पत्याला पाहून मतदान केंद्रवरील उपस्थितांनी त्यांना वाट मोकळी करून दिली व अवघ्या काही वेळात कृष्णा याने आपला हक्क बजावत लग्न ठिकाण गाठले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.