ETV Bharat / state

वृक्षाचा वाढदिवस साजरा करत समाजापुढे "झाडे लावा,झाडे जगवा" चा संदेश - झाडे लावा, झाडे जगवा

करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील जोतिबा डोंगरावर 'वृक्ष अर्पण' मोहिमेतून उमेद फाउंडेशनने लोकसहभागातून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवली. या झाडांना ४ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला आहे.

वृक्षांचा वाढदिवस
author img

By

Published : Jul 7, 2019, 2:54 PM IST

कोल्हापूर - अलीकडे दिवसेंदिवस झाडांच्या कत्तलीचे प्रमाण वाढत असतानाच करवीर तालुक्यातील सांगरूळच्या जोतीबा डोंगरावर 'वृक्ष अर्पण' मोहिमेअंतर्गत उमेद फाऊंडेशन ने लोकसहभागातून झाडे लावली आणि त्यांच्या संवर्धनावरही लक्ष केंद्रित केले. यासोबतच झाडांना ४ वर्ष पूर्ण झाल्यावर मोठ्या उल्हासात त्यांचा वाढदिवस साजरा करत समाजापूढे "झाडे लावा, झाडे जगवा" च्या माध्यमातून सुंदर उदाहरण प्रस्तुत केले आहे.

करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील जोतिबा डोंगरावर 'वृक्ष अर्पण' मोहिमेतून उमेद फाउंडेशनने लोकसहभागातून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवली. या झाडांना आता ४ वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

वृक्षांचा वाढदिवस

डोंगरात चरणारी जनावरे, वणवा, खडकाळ जमीन, पाण्याची कमतरता या सर्वांवर मात करत ही रोपे लावण्यात आली. या रोपट्यांनी दर रविवारी पाणी देत जगवण्यात आले. रविवारी या रोपांचा चौथा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

यासाठी सर्व झाडांना उमेद सामाजिक प्रकल्पातील मुलांनी विविध रंगांची फुगे बांधली होती. गाण्याच्या तालावर 'हॅप्पी बर्थडे टू डियर ट्री' म्हणत टाळ्या वाजवत आणि फेर धरून नाचत जल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Intro:अँकर : करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील जोतिबा डोंगरावर वृक्ष अर्पण मोहिमेतून उमेद फाउंडेशनने लोकसहभागातून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबवली होती. या झाडांना आता चार वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. Body:व्हीओ : डोंगरात चरणारी जनावरे, वणवा, खडकाळ जमीन, पाण्याची कमतरता या सर्वांवर मात करत हि रोपे लावलीत व त्यांना दर रविवारी पाणी देत जगवण्यात आली. या रोपांचा आज चौथा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यासाठी सर्व झाडांना उमेद सामाजिक प्रकल्पातील मुलांनी विविध रंगाचे फुगे बांधली होती. गाण्याच्या तालावर happy birthday to dear Tree म्हणत टाळ्या वाजवत आणि फेर धरून नाचत जोल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.