ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक : संभाजीराजे छत्रपतींनी बजावला मतदानाचा हक्क - Maharashtra assembly Polls

विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

संभाजीराजे छत्रपती
author img

By

Published : Oct 21, 2019, 2:10 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

शिवाय मतदान करणे, हा आपला अधिकार आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. त्यांच्यासोबत युवराज शहाजीराजे यावेळी मतदान करण्यासाठी आले होते. त्यांनी सुद्धा यावेळी प्रथमच मतदान केले. जे सरकार चांगला विकास करते, ज्यांची कामे आपल्याला आवडतात त्यांना आपलं बहुमोल मत द्या, असे आवाहनसुद्धा यावेळी शहाजीराजेंनी केले.

Intro:अगदी सामान्य नागरिकांप्रमाणेच कोल्हापुरातील संभाजीराजे छत्रपती यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. स्वतः रांगेमध्ये उभं राहून लोकांनी सुद्धा मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. शिवाय मतदान करणे हा आपला अधिकार आहे असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. त्यांच्यासोबत युवराज शहाजीराजे यावेळी मतदान करण्यासाठी आले होते. त्यांनी सुद्धा यावेळी प्रथमच मतदान करत असल्याने एक उत्सुकता होती पण मतदान केल्यानंतर आता खूप आनंद होत असल्याचं त्यांनी म्हटले. शिवाय जे सरकार चांगला विकास करते, ज्यांची कामं आपल्याला आवडतात त्यांना आपलं बहुमोल असं मत द्या असं आवाहन सुद्धा यावेळी शहाजीराजे यांनी केले. संयोगीताराजे यांनी सुद्धा कोल्हापुरातील जनतेला मतदानासाठी बाहेर पडण्याचा आवाहन केलं याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.