ETV Bharat / state

पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांचा चिमुकली सोबत वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : Apr 22, 2020, 1:10 PM IST

Updated : Apr 22, 2020, 3:15 PM IST

डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या सोबत त्यांची 3 वर्षांची चिमुकली निरवी सुद्धा व्यायाम करताना दिसली. अमृतकर यांचे अनुकरण करत निरवी पुश-अप्स, रनिंग आवडीने करताना दिसत आहे.

policea and his daughters workout video viral on socail media
पोलीस उपअधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांचा चिमुकली सोबत वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर - दमदार कागिरीमुळे ओळखले जाणारे कोल्हापुरातील करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अमृतकर यांच्यासोबत त्यांची 3 वर्षाची मुलगी वर्कआऊट करताना दिसत आहे. अमृतकर त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही वेळातच अनेकांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांचा चिमुकली सोबत वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल

नेहमी व्यायामासाठी सकाळी जिममध्ये तासंतास वेळ देणारे डॉ. अमृतकर आता लॉकडाऊनमुळे घराच्या टेरेसवर दररोज व्यायाम करत आहेत. पण आज त्यांच्या सोबत त्यांची 3 वर्षांची चिमुकली निरवी सुद्धा व्यायाम करताना दिसली. अमृतकर यांचे अनुकरण करत निरवी पुश-अप्स, रनिंग आवडीने करत आहे.

डॉ. प्रशांत अमृतकर यांनी त्यांच्या चिमुकली सोबतचा हा गोड व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

Last Updated : Apr 22, 2020, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.