ETV Bharat / state

कोल्हापुरात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, 24 तासांत 5 जणांना डिस्चार्ज

सद्या जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 661 वर पोहोचली आहे. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर एकूण 424 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्या अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 229 झाली आहे.

कोल्हापूर कोरोना
कोल्हापूर कोरोना
author img

By

Published : Jun 6, 2020, 9:39 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. यामध्ये आता आणखीन एकाचा समावेश झाला आहे. मृत रुग्ण आजरा तालुक्यातील वडकशिवाले या गावाचा रहिवाशी होता. एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी दिवसभरात आणखी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर नवीन दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

सद्या जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 661 वर पोहोचली आहे. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर एकूण 424 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्या अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 229 झाली आहे.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

  • आजरा- 65
    भुदरगड- 67
    चंदगड- 75
    गडहिंग्लज- 69
    गगनबावडा- 6
    हातकणंगले- 6
    कागल- 55
    करवीर- 14
    पन्हाळा- 25
    राधानगरी- 63
    शाहूवाडी- 169
    शिरोळ- 7
    नगरपरिषद क्षेत्र- 11
    कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21

असे एकूण 653 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश-1 आणि मुंबई-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 661 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यातील संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 661 रूग्णांपैकी 424 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यात अद्याप 229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.