ETV Bharat / state

Blind Faith in Kolhapur : अंधश्रद्धेचा कळस! मुलींना वश करण्यासाठी कोल्हापुरात अघोरी कृत्य - Blind Faith in Kolhapur For Subjugate Girls

कोल्हापूर जिल्ह्यात ( Shahu Maharaj Progressive Thoughts in Kolhapur ) एक धक्कादायक घटना समोर ( Blind Faith in Kolhapur For Get Girls ) आली आहे. येथे पुन्हा एकदा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार घडला ( Height of Superstition ) आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावाच्या हद्दीत मुलींच्या छायाचित्रांवर हळद-कुंकू आणि लिंबू ठेवत त्या ( Incident in Padli Khurd Village in Kolhapur District ) मुलींना वश करण्याबाबतचे अघोरी कृत्य झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Monster Work in Kolhapur to Subjugate Girls This Height of Superstition
अंधश्रद्धेचा कळस! मुलींना वश करण्यासाठी कोल्हापुरात अघोरी कृत्य
author img

By

Published : Dec 17, 2022, 10:28 AM IST

Updated : Dec 17, 2022, 12:44 PM IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील या पुरोगामी विचारांच्या ( Shahu Maharaj Progressive Thoughts in Kolhapur ) जिल्ह्यात आता पुन्हा एकदा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार ( Blind Faith in Kolhapur For Get Girls ) घडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावाच्या हद्दीत मुलींच्या ( Height of Superstition ) छायाचित्रांवर हळद-कुंकू आणि लिंबू ठेवत त्या मुलींना वश करण्याबाबतचे अघोरी कृत्य झाल्याची ( Incident in Padli Khurd Village in Kolhapur District ) धक्कादायक घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून, मुली घराच्या बाहेर पडणेही बंद करीत आहेत.

Blind Faith in Kolhapur to Subjugate Girls This Height of Superstition
अंधश्रद्धेचा कळस! मुलींना वश करण्यासाठी कोल्हापुरात अघोरी कृत्य

ही घटना स्मशानभूमी आणि नदीकिनारी करण्यात आल्याचे निदर्शनास : कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द गावाच्या हद्दीत मुलींची छायाचित्रे ठेवून उतारा ठेवण्याची अघोरी घटना समोर आली आहे. यामुळे गावातील पालक आणि मुलींमध्ये भीतीच वातावरण पसरले असून, या उताऱ्यामध्ये हळद-कुंकू, लिंबू आणि त्यावर टोचलेल्या टाचण्या, मुलींचे फोटो, हिरवे कापड असे साहित्य आढळून आले. हा अघोरी प्रकार गावातील सामसूम ठिकाणी तसेच स्मशानभूमीजवळ आणि नदीकिनारी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तर हा प्रकार मुलींना वशीकरण करण्यासाठी केला गेला असावा, असे येथील गावकरी म्हणत आहेत.

रात्रभर जाऊन गावकरी घालताहेत गस्त : हा प्रकार एकदाच नाही, तर गेल्या 2 महिन्यात दुसऱ्यांदा घडला असल्याचे येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे. यामुळे येथील मुली घराच्या बाहेर पडण्यास तसेच शाळेत जाण्याससुद्धा नकार देत आहेत. तर इथून पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून, गावकरी रात्रभर गस्त घालत आहेत. तसे ही केवळ अंधश्रद्धा असून, अशा कोणत्याही गोष्टींना घाबरून जाऊ नये, असेदेखील नागरिकांनी आवाहन केले आहे.

Last Updated : Dec 17, 2022, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.