ETV Bharat / state

कोल्हापुरातील राऊतवाडी धबधबा झाला जिवंत ; पर्यटकांची गर्दी

कोल्हापूरात सुरू असलेल्या संततधार पावसाने डोंगरदऱ्यातील असंख्य धबधबे वाहू लागले आहेत. राधानगरी जवळच्या राऊतवाडीचा धबधबाही वर्षा पर्यटकांचे आकर्षण ठरतोय. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.

कोल्हापुरातील राऊतवाडी धबधबा
author img

By

Published : Jul 1, 2019, 4:41 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा प्रवाहित झालाय. गेल्या 48 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा खुला झालाय. राधानगरी धरण क्षेत्रात असलेल्या आणि निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या धबधब्याचे प्रमुख आकर्षण वर्षा पर्यटकांना असते. इथं पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरी अंगावर झेलत धबधब्यात चिंब भिजण्यासाठी तरुणाईची पावले इकडे वळतात.

कोल्हापुरातील राऊतवाडी धबधबा

यावर्षी या धबधब्याचा विकास करत तिथपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता करण्यात आलाय. त्यामुळे ओढ्यातून वाट काढत जाण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट मिटले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची सुरुवात झाली असून जिल्ह्यातले अनेक धबधबे पर्यटनासाठी खुले झाले आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५९.५० मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी २८.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- ६४ मिमी एकूण १०४ मिमी,
शिरोळ- २८.७१मिमी एकूण ९०.२९ मिमी
पन्हाळा- ५४.१४ एकूण १७८.५७
शाहूवाडी- ७५.८३ मिमी एकूण २९४.६७
राधानगरी- १००.१७ मिमी एकूण २७१.१७ मिमी
गगनबावडा- १५९.५० मिमी एकूण ७२२ मिमी
करवीर- ७२.४५ मिमी एकूण १८२.७३ मिमी
कागल- ९०.४३मिमी एकूण २२१.४३मिमी
गडहिंग्लज- ५७.२९मिमी एकूण १६१.२९मिमी
भुदरगड- ८५.४० मिमी एकूण २८५.२०मिमी
आजरा- ९६.७५मिमी एकूण २४६.७५ मिमी
चंदगड- ९०.३३ मिमी एकूण २९५.६७ मिमी

Intro:अँकर : कोल्हापूरचा प्रसिद्ध राउतवाडी धबधबा प्रवाहित झालाय. गेल्या 48 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा खुला झालाय. राधानगरी धरण क्षेत्रात असलेल्या आणि निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या धबधब्याचे प्रमुख आकर्षण वर्षा पर्यटकांना असते. इथं पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरी अंगावर झेलत धबधब्यात चिंब भिजण्यासाठी तरुणाईची पावले इकडे वळतात. यावर्षी या धबधब्याचा विकास करत तिथपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता करण्यात आलाय. त्यामुळे ओढ्यातून वाट काढत जण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट मिटले आहे. Body:दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची सुरुवात झाली असून जिल्ह्यातले अनेक धबधबे पर्यटनासाठी खुले झाले आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५९.५० मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी २८.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- ६४ मिमी एकूण १०४ मिमी,
शिरोळ- २८.७१मिमी एकूण ९०.२९ मिमी
पन्हाळा- ५४.१४ एकूण १७८.५७
शाहूवाडी- ७५.८३ मिमी एकूण २९४.६७
राधानगरी- १००.१७ मिमी एकूण २७१.१७ मिमी
गगनबावडा- १५९.५० मिमी एकूण ७२२ मिमी
करवीर- ७२.४५ मिमी एकूण १८२.७३ मिमी
कागल- ९०.४३मिमी एकूण २२१.४३मिमी
गडहिंग्लज- ५७.२९मिमी एकूण १६१.२९मिमी
भुदरगड- ८५.४० मिमी एकूण २८५.२०मिमी
आजरा- ९६.७५मिमी एकूण २४६.७५ मिमी
चंदगड- ९०.३३ मिमी एकूण २९५.६७ मिमी
Conclusion:(exclusive लावा)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.