ETV Bharat / state

नेहमीच गर्दीने फुलून जाणाऱ्या जोतिबा मंदिरात शुकशुकाट, यात्रा रद्द - kolhapur corona effect

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोतिबाची चैत्र यात्रा रद्द झाली आहे. तब्बल 121 वर्षांनंतर ही चैत्र यात्रा रद्द करण्यात आली. चैत्र यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.

jotiba yatra
जोतिबा चैत्र यात्रा रद्द; नेहमीच गर्दीने फुलून जाणाऱ्या जोतिबा मंदिरात शुकशुकाट
author img

By

Published : Apr 7, 2020, 7:58 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोतिबाची चैत्र यात्रा रद्द झाली आहे. तब्बल 121 वर्षांनंतर ही चैत्र यात्रा रद्द करण्यात आली. चैत्र यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. 'जोतिबाच्या नावानं चांगभलं' या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाखो भाविक इथे येतात. मात्र, यात्रा रद्द झाल्याने संपूर्ण जोतिबा मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे, 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.