ETV Bharat / state

Groom Entery On Bicycle : इंधनाच्या वाढत्या दरामुळे नवरदेवाची चक्क सायकलवरून वरात

कोल्हापूरमध्ये एका नवरदेवाने वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेल्या दाराला कंटाळून सायकलीवरून लग्न मंडपापर्यंत वरात काढली ( Groom Entery On Bicycle In wedding ) आहे. लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी वरात काढल्याचे त्यांनी सांगितले.

Groom Entery On Bicycle
नवरदेवाची सायकलीवरून वरात
author img

By

Published : Nov 13, 2022, 2:58 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर हे वेगळ आणि हटके करण्यासाठी प्रसिद्ध आहे.काही महिन्यांपूर्वी पाणी प्रश्र्नी टँकर वरून वरात निघाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल तर आता एका नवरदेवाने वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेल्या दाराला कंटाळून कोल्हापुरातील डांगे गल्लीतील एका नवरदेवाने सायकलीवरून लग्न मंडपापर्यंत वरात काढली ( Groom Entery On Bicycle In wedding ) आहे. प्रवीण डांगे असे या नवरदेवाचे नाव असून ते एक सामजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत.

नवरदेवाची सायकलीवरून वरात

इंधन दरामध्ये वाढ : महागाई आणि इंधनाच्या दरामध्ये झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांना सध्या भेडसावत आहे या प्रकारे अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध व्यक्त होत आहेत. मात्र कोल्हापुरातील डांगे गल्लीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण डांगे यांनी चक्क सायकलवरून आपल्या लग्नाची वरात काढली आहे आणि अनोख्या प्रकारे निषेध व्यक्त केला आहे याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून दोन दिवसांपूर्वी प्रवीण डांगे यांचे विवाहसोहळा पार ( Protests Over Inflation And Fuel Price Hike ) पडला. मात्र विवाह स्थळी येण्यासाठी डांगे यांनी वाजत गाजत वरात आणली मात्र ही वरात आलिशान चार चाकी आणि दूर चाकी मधून येण्याऐवजी चक्क सायकल वरून आली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. महागाईमुळे लग्नाचा खर्च काही परवडला नाही. त्यामुळे आलिशान चार चाकी,दुचाकीवरून जाण्यासाठी पैसेच उरले नाहीत. त्यामुळे मी सायकलवरून लग्नाला आलो तसेच सध्या सर्वसामान्यांना भिडसावणारी महागाई ची समस्या आणि लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी मी अशी वरात घेऊन आलो असल्याचे प्रवीण डांगे असे म्हणाले आहेत. त्यांच्या या लग्नाची दुसरी गोष्ट चर्चेचा विषय ठरले आहे. या वरातीतल नवरदेव सायकलवर बसून आणि डोक्याला बाशिंग बांधून बँड बाजा सोबत निघाला यावेळी सायकलीवर पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर तसेच महागाई मूळ हैराण झाल्याचा संदेश असलेले पोस्टर झळकत होते.

लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी वरात : महागाई आणि इंधनाच्या दरामध्ये झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांना सध्या भेडसावत आहे या प्रकारे अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध व्यक्त होत आहेत. मात्र कोल्हापुरातील डांगे गल्लीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण डांगे यांनी चक्क सायकलवरून आपल्या लग्नाची वरात काढली आहे आणि अनोख्या प्रकारे निषेध व्यक्त केला आहे याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून दोन दिवसांपूर्वी प्रवीण डांगे यांचे विवाहसोहळा पार पडला. मात्र विवाह स्थळी येण्यासाठी डांगे यांनी वाजत गाजत वरात आणली मात्र ही वरात आलिशान चार चाकी आणि दूर चाकी मधून येण्याऐवजी चक्क सायकल वरून आली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. महागाईमुळे लग्नाचा खर्च काही परवडला नाही. त्यामुळे आलिशान चार चाकी,दुचाकीवरून जाण्यासाठी पैसेच उरले नाहीत. त्यामुळे मी सायकलवरून लग्नाला आलो तसेच सध्या सर्वसामान्यांना भिडसावणारी महागाई ची समस्या आणि लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी मी अशी वरात घेऊन आलो असल्याचे प्रवीण डांगे असे म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.