ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाबाधितांनी नियम मोडल्यास होणार कोविड सेंटरमध्ये रवानगी

कोल्हापूर शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत आहे. जवळपास १ हजार ९ रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. तर काही संशयित रुग्ण देखील उपचार घेत आहेत. यातील काही रुग्ण नियम मोडून बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी नियम मोडणाऱ्याना कारवाईचा इशारा दिला आहे.

kolhapur corona update
कोल्हापूर
author img

By

Published : May 13, 2021, 9:06 AM IST

कोल्हापूर- घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्ण व संशयितांनी नियम मोडले, तर त्यांना थेट कोविड सेंटर मध्ये पाठवण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिला आहे. नियम मोडणाऱ्यांची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत आहे. जवळपास १ हजार ९ रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. तर काही संशयित रुग्ण देखील उपचार घेत आहेत. यातील काही रुग्ण नियम मोडून बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी नियम मोडणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने उपायुक्तांना नोटीस-

शहरात दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना बधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रातील कोरोनाची स्थिती

शहरातील कोरोना रुग्ण -१७१९
घरी उपचार घेणारे रुग्ण-९७५
पॉझिटिव्ह रेट-१०.७५
प्रतिबंधीत क्षेत्र -२०२

हेही वाचा -पंतप्रधान मोदींच्या दुर्लक्षामुळेच देशावर कोरोनाचे संकट; मंत्री बच्चू कडूंचा 'प्रहार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.