कोल्हापूर - शहरातील आपटेनगर परिसरात सासूच्या मृत्यूनंतर सुनेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासूचे नाव मालती मधुकर लोखंडे, तर सुनेचे नाव शुभांगी संदीप लोखंडे आहे.
उडी मारण्यापुर्वी शुभांगी यांनी घरात अंगारा फुकल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गुढता वाढत आहे.