ETV Bharat / state

राधानगरीमध्ये युनियन बँकेवर दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी

बँकेच्या स्ट्राँग रुममधील (तिजोरितील) सोने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, तपासाअंती हा अयशस्वी प्रयत्न असल्याचे उघडकीस आले आहे.

bank-robbery-fails-in-kolhapur
राधानगरीमध्ये युनियन बँकेवर दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी
author img

By

Published : Jan 8, 2020, 5:16 PM IST

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील धामोड बाजारपेठेत युनियन बँकेवर दरोडा पडल्याचे आज सकाळी उघडकीस आले. बँकेच्या स्ट्राँग रुममधील (तिजोरितील) सोने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, तपासाअंती हा अयशस्वी प्रयत्न असल्याचे उघडकीस आले आहे.

युनियन बँकेतील दृष्ये

हेही वाचा - LIVE : भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत Published on :14 hours ago| Updated on :2 hours ago

धामोड बाजारपेठेत युनियन बँकेची शाखा आहे. या बँकेवर आज सकाळी दरोडा पडल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डूबल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तापसानंतर यामध्ये काहीही चोरीला गेले नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नामुळे धामोड परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे समोर 100 मीटर अंतरावर असलेल्या केडीसी बँकेवर सुद्धा दरोड्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Intro:अँकर : कोल्हापूतल्या राधानगरी तालुक्यातील धामोड बाजारपेठेतील युनियन बँकेवर दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. बँकेच्या स्ट्राँग रुममधील (तिजोरितील) सोने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचा प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डूबल घटनास्थळी दाखल झाले. तापसानंतर मात्र यामध्ये काहीही चोरीला गेले नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. बँक फोडून दरोडखोरांनी बँकेत प्रवेश केला मात्र यामध्ये काहीही चोरीला गेले नसल्याची पोलिसांनी माहिती दिलीये. या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नामुळे धामोड परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे समोर 100 मीटर अंतरावर असलेल्या केडीसी बँकेवर सुद्धा दरोड्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.