ETV Bharat / state

जालना : कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

विलास श्रीरंग तांगडे (वय 36) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तांगडे यांच्या कडे दिड ऐकर शेती आहे. त्यांच्यावर सरकारी बँक व खाजगी असे मिळून तीन ते चार लाखांचे कर्ज होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले.

मृत विलास श्रीरंग तांगडे
author img

By

Published : Nov 13, 2019, 10:35 AM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतातील गोठ्यात घळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विलास श्रीरंग तांगडे (वय 36) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले.

हेही वाचा - ठाण्यात शेतीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

तांगडे यांच्या कडे दिड ऐकर शेती आहे. त्यांच्यावर सरकारी बँक व खाजगी असे मिळून तीन ते चार लाखांचे कर्ज होते. परतीच्या पावसामुळे त्यांच्या शेतातील सर्व माल वाहुन गेला होता. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगा, मुलगी व आई , असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, यासंदर्भात बुलढाणा पोलीस चौकीत आकसत्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

Intro:भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथिल तरुण शेतकऱ्याची शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या .
जालना:भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या गावातील शेतकरी श्री. विलास श्रीरंग तांगडे वय 36 वर्षे यांनी आपल्या मालकीच्या शेतात गट क्रं. ७४3 मध्ये जणावरांच्या गोठ्यात गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपवली. हि घटना लक्षात येताच गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष .नाना पाटील तांगडे यांनी विलास तांगडे .यांना खासगी गाडीने बुलढाणा येथे जिल्हा सामन्य रुग्णाल्यात हलवले पण डॉक्टरांनी त्यांना मृत्य घोशीत केले .त्यांच्या कडे सरकारी बॅकेचे व गावातील काही खाजगी कर्ज रुः तिन ते चार लाख रु :कर्ज असल्याचे सांगितले तांगडे यांच्या कडे दिड ऐकर जमीन आहे या वर्षी परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्या मुळे त्यांच्या सर्व माल वाहुन गेला होता आता आपल्यावरील कर्ज कसे फेडावे या विवंचणेत त्यांनी फाशी लाऊन आपली जिवण यात्रा संपवली . त्यांच्या पश्चत : पत्नी मुलगा मुलगी, व आई , असा मोठा परिवार आहे.
या संदर्भात बुलढाणा पोलीस चौकीत आकसत्मात मुत्यु नोंद घेण्यात आली या माहीतीच्या रिपोर्ट पारध पोलीस स्टेशन ला एक . दोन दिवसानी माहीती येऊ शकती अदयापपर्यंत या घटनेची पारध पोलीस स्टेशन ला माहीती आली नाही अशी माहीती .बिटजमादार .श्री माळी साहेब व
त्यांचे सहकारी श्री मोरेसाहेब यांनी या घटनेबद्ल सांगितले
असुन यांसदर्भात वडोदतांगडा तलाठी मॅडम यांना संपर्क केला असता त्यानी फोनद्वारे माहीती देताना सांगितले की या घटनेची माहीती तहसिल कार्यालय भोकरदन यांना मी माहीती कळवली आहे अशी तलाठी मॅडम यांनी दिली . या घटनेची माहिती मिळताच वडोदतांगडा सह
परिसरात हुळहुळ व्यक्त होत आहे..
कमलकिशोर जोगदंडे,Etv bharat, भोकरदन, जालना

Body:भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथिल तरुण शेतकऱ्याची शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.