ETV Bharat / state

Jalna IT Raid  आयकर विभागाच्या धाडीमुळे दोन हजार ट्रकचालक बेरोजगार - steel industry

जालन्यातील स्टील उत्पादक कंपन्यांवर ( Jalanya Steel Industries ) आयकर विभागाने धाडसत्र ( Income Tax Department raids ) अवलंबल्यानं जालन्यातील लोखंडी सळई वाहतूक करणारा ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प झाला आहे. हा व्यवसाय ठप्प ( Transport business stopped ) झाल्याने दीड ते दोन हजार ट्रक एकाच ठिकाणी उभे आहेत.

Transport Business Stopped
Transport Business Stopped
author img

By

Published : Aug 12, 2022, 9:16 PM IST

जालना स्टील कंपन्यांमधून माल मिळत नसल्यानं लोखंडी सळई वाहतूक करणारा ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प झाला आहे. दोन हजार ट्रक एकाच ठिकाणी उभे राहिल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. जालन्यातील स्टील उत्पादक कंपन्यांवर ( Jalanya Steel Industries ) आयकर विभागाने धाडसत्र ( Income Tax Department raids ) अवलंबल्यानं जालन्यातील लोखंडी सळई वाहतूक करणारा ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प झाला आहे. हा व्यवसाय ठप्प ( Transport business stopped ) झाल्याने दीड ते दोन हजार ट्रक एकाच ठिकाणी उभे आहेत. 3 ऑगस्ट पासून लोखंडी सळईची वाहतूक करणारा ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प झाल्यानं हा व्यवसाय कधी सुरु होतो याची प्रतीक्षा ट्रक चालकांसह व्यावसायिकांना लागली आहे.

ट्रकचालक बेरोजगार

वाहतूक ठप्प आयकर विभागाच्या धाडीमुळे ( Income Tax Department raids ) ठप्प झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा ट्रकचालकांना त्रास होत असून कंपनीतून माल मिळत नसल्यानं ट्रक वाहतूक ठप्प झालीय.ही वाहतूक ठप्प झाल्याने स्टील उद्योगाशी संबंधित शेकडो कोटी रुपयांचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले असून कामगारांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय अनेक ट्रकचे हप्ते वेळेवर भरले जाणार नसल्याने तसेच ट्रक चालकांना वेळेत पगार मिळणार नसल्याने ट्रक मालक देखील संकटात सापडले आहेत.

हेही वाचा - Gram Panchayat Election राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले

बांधकाम व्यवसाय धोक्यात ट्रक व्यवसाय ठप्प झाल्याने बाहेरील राज्यातील ट्रक देखील शहरातील ट्रक पार्किंगमध्ये अडकून बसले आहेत. जालन्यातील स्टील उद्योगातून ( Jalanya Steel Industries ) देशात तसेच विदेशात स्टील सळई पाठवली जाते.ही सळई ऑर्डरच्या ठिकाणी जात नसल्याने बांधकाम व्यवसाय देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.स्टील निर्मिती करून त्यामुळे तातडीने ,कंपन्यांनी ट्रक चालकांना माल द्यावा आणि ट्रक वाहतूक सुरू करावी अशी मागणी जालना जिल्हा मोटार ओनर्स अँड ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश उपाध्याय यांनी केली आहे.

हेही वाचा - भाजपात खांदेपालट प्रदेशाध्यक्षपदी Chandrashekhar Bawankule तर मुंबई अध्यक्षपदी आक्रमक मराठा चेहरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.