ETV Bharat / state

'त्या' व्हिडिओप्रकरणी अखेर ९ जणांवर गुन्हा दाखल - viral video issue in jalna

जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात अज्ञातांनी प्रेमी युगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ काल (गुरुवार) व्हायरल झाला होता. आज या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

police FIR against 9 people for viral video issue in jalna
'त्या' व्हिडिओप्रकरणी अखेर ९ जणांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:32 PM IST

जालना - जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात अज्ञातांनी प्रेमी युगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ काल (गुरुवार) व्हायरल झाला होता. आज या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधिक्षक एस. चैतन्य

दिनांक जानेवारीला दुपारी 2 वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा येथील एक युवक-युवती डबा खाण्यासाठी गोंदेगाव शिवारात असलेल्या झाडीमध्ये आले होते. त्यावेळी या परिसरात जनावरे चालणाऱ्या अज्ञात ८ ते ९ जणांनी या दोघांनाही मारहाण केली. तसेच त्या युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणाचा व्हिडिओ काल दिनांक 30 जानेवारीला व्हायरल झाला होता. हे गंभीर प्रकरण पाहून आज सकाळपासूनच पोलीस यंत्रणा कामाला लागली होती.

दरम्यान, पीडिता ही बुलडाणा जिल्ह्यातील असल्यामुळे जालना पोलिसांनी तिची तक्रार जाऊन आणली. आज रात्री साडेनऊ वाजता हा गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी 8 ते 9 जणांविरुद्ध तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Intro:जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात अज्ञातांनी प्रेमी युगुलाला केलेल्या मारहाण प्रकरणी कालव्हिडिओ व्हायरल झाला होता .आज या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Body:दिनांक 29 जानेवारीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा येथील एक युवक-युवती डबा खाण्यासाठी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोंदेगाव शिवारात असलेल्या झाडी मध्ये आले होते .त्यावेळी या परिसरात जनावरे चालणाऱ्या अज्ञात आठ ते नऊ जणांनी या दोघांनाही मारहाण केली .आणि युवतीचा विनयभंग केला .या प्रकरणाचा व्हिडिओ काल दिनांक 30 रोजी व्हायरल झाला होता .हे गंभीर प्रकरण पाहून आज सकाळपासूनच पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि आरोपींचा शोध घेऊ लागली. दरम्यान पीडिता ही बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळे तालुका जालना पोलिसांनी तिची तक्रार जाऊन आणली .आणि आज रात्री साडेनऊ वाजता हा गुन्हा दाखल केला. अनोळखी आठ ते नऊ जणांविरुद्ध तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
*****
या प्रकरणाच्या बाईट मराठी आणि हिंदी मध्ये यापूर्वीच पाठविला आहे पोलीस अधिक्षक यस. चैतन्य यांचे बाईट आहे

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.