ETV Bharat / state

लिंगेवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला पाण्यात तरंगताना - jalana news

भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील हरवलेले संतोष मोतीराम साबळे (वय ३५) यांचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले.

संतोष मोतीराम साबळे
author img

By

Published : Nov 14, 2019, 10:48 AM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील बेपत्ता झालेले संतोष मोतीराम साबळे (वय ३५) यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे.. संतोष साबळे हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात आले. त्यावेळेस त्यांनी गावात चर्चा केली असता गावातील तरुणांनी सोशल मीडियाद्वारे हरवला आहे, असे मॅसेज टाकले व त्यांची शोधाशोध केली.

हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

त्यानंतर बुधवारी गावातील के.टी वेअरमध्ये त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या बाबतची माहिती तत्काळ पोलीस व महसूल विभागाला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या तलाठी वाघ आणि बिट जमादार भोपळे यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले असून शोकाकूळ वातावरणात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

Intro:लिंगेवाडी येथील बेपत्ता तरुणाचा प्रेत पाण्यात तरंगताना आढळले ..

जालना : भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील हरवले असलेले संतोष मोतीराम साबळे वय ३५ वर्ष हे बुधवारी सकाळी मृत अवस्थेत पाण्यात तरंगत असल्याचे दिसुन आले .
संतोष साबळे यांचा स्वभाव थोडा भोळसळ होता ते सोमवार दिनांक ११ रोजी संध्याकाळ पासुन गायब झाल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात आले त्या वेळेस त्यांनी गावांत चर्चा केली असता गावांतील तरुणांनी व्हॉटसाअॅप च्या सोशल मीडियाद्वारे हरवला आहे असे मॅसेज टाकले व त्यांची शोधाशोध केली असता बुधवार रोजी गावातील के.टी वेअर मध्ये त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसुन आला . असल्याने संपूर्ण गांवावर शोककळा पसरली याची तात्काळ माहिती पोलीस व महसुल विभागाला देण्यात आली असता तलाठी वाघ व बिट जमादार श्री भोपळे हे घटनास्थळी हजर झाले मृतदेह बाहेर काढला व त्यांचे घटनास्थळीच उत्तरोतर तपासणी ( पीएम ) करण्यात येवून शोकाकुल वातावरणात दुपारी १ : ३० वाजता अंतसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा ,१ मुलगी, भाऊ बहीन असा मोठा परिवार आहे..कमलकिशोर जोगदंडे, Etv bharat,भोकरदन,जालनाBody:लिंगेवाडी येथील बेपत्ता तरुणाचा प्रेत पाण्यात तरंगताना आढळले ..

जालना : भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील हरवले असलेले संतोष मोतीराम साबळे वय ३५ वर्ष हे बुधवारी सकाळी मृत अवस्थेत पाण्यात तरंगत असल्याचे दिसुन आले .
संतोष साबळे यांचा स्वभाव थोडा भोळसळ होता ते सोमवार दिनांक ११ रोजी संध्याकाळ पासुन गायब झाल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात आले त्या वेळेस त्यांनी गावांत चर्चा केली असता गावांतील तरुणांनी व्हॉटसाअॅप च्या सोशल मीडियाद्वारे हरवला आहे असे मॅसेज टाकले व त्यांची शोधाशोध केली असता बुधवार रोजी गावातील के.टी वेअर मध्ये त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसुन आला . असल्याने संपूर्ण गांवावर शोककळा पसरली याची तात्काळ माहिती पोलीस व महसुल विभागाला देण्यात आली असता तलाठी वाघ व बिट जमादार श्री भोपळे हे घटनास्थळी हजर झाले मृतदेह बाहेर काढला व त्यांचे घटनास्थळीच उत्तरोतर तपासणी ( पीएम ) करण्यात येवून शोकाकुल वातावरणात दुपारी १ : ३० वाजता अंतसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा ,१ मुलगी, भाऊ बहीन असा मोठा परिवार आहे..कमलकिशोर जोगदंडे, Etv bharat,भोकरदन,जालनाConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.