ETV Bharat / state

कार विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

काही प्रवासी ही कारहून जालन्याहून देवळगाव राजाकडे जात असल्याचे समजते. विहीर तुडुंब भरलेली असल्यामुळे विहिरीतून कार बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विहिरीत कार पडून अपघात
विहिरीत कार पडून अपघात
author img

By

Published : Feb 12, 2021, 10:30 PM IST

जालना - जालना ते देऊळगाव राजा रोडवर जामवाडी शिवारात कार विहिरीत पडल्याने चार ते पाच जणांना जलसमाधी मिळाली शक्यता आहे. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री हा अपघात आल्यामुळे मदत कार्याला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

काही प्रवासी ही कारने जालनाहून देवळगाव राजाकडे जात असल्याचे समजते. विहीर तुडुंब भरलेली असल्यामुळे विहिरीतून कार बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा-महामारीने रेल्वेच्या महसुलाला मोठा 'ब्रेक'; वर्षभरात ३६,९९३ कोटी रुपयांची घसरण

कारमध्ये चार ते पाच जण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मदतकार्य करण्यासाठी घटनास्थळी क्रेन मागविण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर, तालुका जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बागुल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मदतकार्य करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.