जालना येथील अंबड तालुक्यातील वडीकाळा Husband wife suicide Ambad येथे पती पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची Jalna couple suicide by hanging घटना घडली आहे. आज सकाळी ही घडना उघडकीस आली. 45 वर्षीय संजय ढेबे आणि 40 वर्षीय संगीता ढेबे Sanjay and Sangita Dhebe suicide Jalna अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या दोघांनीही गळफास लावून आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. Jalna husband wife committed suicide
पती पत्नीच्या आत्महत्येने गावकरी हादरले ढेबे कुटुंबाच्या शेजाऱ्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांच्या कानावर हा प्रकार घातला. पती पत्नीच्या एकत्रित आत्महत्येने गावात एकच खळबळ माजली. सुखरूप कुटुंबाने अचानक आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा Gang War In Dhule धुळ्यात टोळी युद्धात फायरिंग, हत्यारांचा सर्रास वापर करत एक गंभीर जखमी