ETV Bharat / state

जालना : वरुडी फाट्यावरून 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त - जालन्यातून गांजा जप्त

बदनापूर तालुक्यातील वरुडी फाट्यावरून 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वाहनांची तपासणी करताना मीर्झा अजमत बेग या इसमाकडे ही गांजा असलेली बॅग पोलिसांना आढळून आला.

गांजा
author img

By

Published : Oct 15, 2019, 7:48 AM IST

जालना - बदनापूर तालुक्यातील वरुडी फाट्यावरून 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात स्थिर पथकातील निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरील कारवाई केली.

हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : बोंडअळी, लष्करी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे वाटप

क्रूझर जिप (क्रमांक एम एच 28 व्ही 9443) या वाहनात एका बॅगमध्ये हा गांजा मिळाला. वाहनांची तपासणी करताना मीर्झा अजमत बेग या इसमाकडे ही गांजा असलेली बॅग पोलिसांना आढळून आला. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्टेबाल आय. जी. शेख, व्ही. एस. उज्जैनकर, बी. डी .जारवाल यांनी ही कारवाई केली. दरम्यान संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:बदनापूर तालुक्यातील वरुडी फाट्यावर असलेल्या स्थिर पथकाला तपासणी दरम्यान 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा सापडला. क्रूझर जिप (क्रमांक एम एच 28 व्ही 9443) या वाहनात विमल बॅग मध्ये सदरील गांजा मिळून आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील स्थिर पथकात निवडणूक विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी काम करतात. वाहन तपासणी करताना मीर्झा अजमत बेग या इसमाकडे हा गांजा मिळून आला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्टेबाल आय. जी. शेख, व्ही. एस. उज्जेनकर, बी. डी .जारवाल यांनी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.Body:फोटो नाहीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.