ETV Bharat / state

'या' ग्रामपंचायतीत एका व्यक्तीच्या दोन पत्नी आहेत सदस्य

दोन बायका आणि फजिती ऐका", अशी म्हण आपण ऐकली असलेच. पण, पाचोरा तालुक्यातील पहान गावात एका पुरुषाच्या दोन्ही बायका या ग्रामपंचायत सदस्य आहेत. तालुक्यासह जिल्ह्यात सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

author img

By

Published : Dec 26, 2021, 3:31 PM IST

पती-पत्नी
पती-पत्नी

जळगाव - "दोन बायका आणि फजिती ऐका", अशी म्हण आपण ऐकली असलेच. पण, पाचोरा तालुक्यातील पहान गावात एका पुरुषाच्या दोन्ही बायका ग्रामपंचायत सदस्य ( Two Wife is Member of Grampanchayat ) आहेत. तालुक्यासह जिल्ह्यात सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

'या' ग्रामपंचायतीत एका व्यक्तीच्या दोन पत्नी आहेत सदस्य

पहान ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये पूनम ज्ञानेश्वर पाटील या सदस्याचे निधन झाले होते. त्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी वार्ड क्रमांक 1 मध्ये पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत चार उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी ममता विलास पाटील पाटील या अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्या आणि विजयी झाल्या. त्यापूर्वी वार्ड क्रमांक 3 मधून संध्या विलास पाटील या 2020-21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार ( Shivsena Sponsored Independent Candidate ) म्हणून निवडून आल्या आहेत. ममता या विलास यांच्या पहिल्या व संध्या या दुसऱ्या पत्नी आहेत तर विलास पाटील हे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. अशाप्रकारे दोन्ही पत्नींना ग्रामपंचायत सदस्य बनविण्याचे विलास यांचे स्वप्न पूर्ण झाले. यासाठी त्यांनी व त्यांच्या पत्नींनी माजी ग्रामस्थांचे आभार मानले.

हे ही वाचा - NCP-Shiv Sena Dispute : जळगावात राजकीय पारा वाढला; शिवसैनिक अंगावर धावून आल्याचा रोहिणी खडसेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.