ETV Bharat / state

उल्हास पाटील, गुलाबराव देवकर यांचेही कुटुंबीयांसोबत मतदान - constituency

गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्याने यावेळी मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला संधी देतील, असा विश्वास गुलाबराव देवकर व उल्हास पाटील या दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला.

उल्हास पाटील, गुलाबराव देवकर यांचेही कुटुंबीयांसोबत मतदान
author img

By

Published : Apr 23, 2019, 12:52 PM IST

जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजीमंत्री गुलाबराव देवकर तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनीही आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

उल्हास पाटील, गुलाबराव देवकर यांचेही कुटुंबीयांसोबत मतदान

गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील आपल्या कुवारखेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि मुले उपस्थित होते. तर, डॉ. उल्हास पाटील यांनी रावेर तालुक्यातील विवरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी वर्षा पाटील, मुलगी डॉ. केतकी पाटील उपस्थित होत्या.

जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजीमंत्री गुलाबराव देवकर तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनीही आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील आपल्या कुवारखेडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि मुले उपस्थित होते. तर डॉ. उल्हास पाटील यांनी रावेर तालुक्यातील विवरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी वर्षा पाटील, मुलगी डॉ. केतकी पाटील उपस्थित होत्या.

गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्याने यावेळी मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला संधी देतील, असा विश्वास गुलाबराव देवकर व उल्हास पाटील या दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.