ETV Bharat / state

हातउसनी चांदी मागितल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल - महिलेचा विनयभंग हिंगोली

पीडितेने आरोपीला शेताची नांगरणी करण्यासाठी 20 तोळे चांदी सोयाबीनच्या बोलीवर दिली होती. त्यानुसार पीडित महिलेने सोयाबीनच्या सिजनवर चांदी मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. मात्र, आरोपीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्या सासू सासऱ्याकडे माझे पैसे आहेत. ते अगोदर दे, असे जोर जोरात ओरडून सांगत होता.

hingoli
हातउसनी चांदी मागितल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Dec 8, 2019, 6:03 PM IST

हिंगोली - माझ्या घरी चांदी मागायला का आली म्हणून महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील खेर्डा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - कोणाच्या गळ्यात पडणार भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ? इच्छुकांच्या हालचालींना वेग

हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरच्या बलात्कार करून हत्या प्रकरणात आरोपीचे एन्काऊंटर केल्याने विनयभंग आणि बलात्कार करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल, अशी शक्यता होती. मात्र, असे गुन्हे करणाऱ्या नराधमांना काही फरक पडत नाही. कपिल उर्फ सखाराम बाबासाहेब गडदे (रा. खेर्डा) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने आरोपीला शेताची नांगरणी करण्यासाठी 20 तोळे चांदी सोयाबीनच्या बोलीवर दिली होती. त्यानुसार पीडित महिला सोयाबीनच्या सिजनवर चांदी मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. मात्र, आरोपीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्या सासू सासऱ्याकडे माझे पैसे आहेत. ते अगोदर दे, असे जोर जोरात ओरडून सांगत होता.

हेही वाचा - मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक सुरळीत; कंटेनर पल्टी झाल्याने खोळंबली होती वाहतूक

दरम्यान, पीडित महिला त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, आरोपी कपिल हा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी कंटाळून पीडित महिला आपल्या घरी निघून आली. आरोपीने तिच्या घरात घुसून मारहाण केली आणि विनयभंग केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बांसबा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अद्याप आरोपी मोकाट असून पीडित महिलेने आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबत पुढील तपास एन. बी. पोले करत आहेत.

Intro:

हिंगोली- हैदराबाद घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. यातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याने विनयभंग व बलात्कार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल अशी शक्यता होती. मात्र नराधमाच्या डोक्यात काहीही केलं तर अजिबात प्रकाश पडतच नाही. याचे उदाहरण पुन्हा बासंबा पोलीस ठाणे हद्दीत खर्डा येथे उगडकिस आलेय. विनयभंगाच कारण काय तर तू माझ्या घरी चांदीच मागायला कशाला अली असे म्हणून एका महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग केलाय. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Body:कपिल उर्फ सखाराम बाबासाहेब गडदे रा. खेर्डा अस आरोपीचे नाव आहे. पीडितिने आरोपीला शेताची नांगरणी करण्यासाठी 20 तोळे चांदी सोयाबीन च्या बोलीवर दिली होती. त्यानुसार पीडिता सोयाबीन च्या सिजनवर चांदी मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. मात्र आरोपीने चांदी देणे तर सोडाच चांदी चा साधा विषय काढला म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली अन तुझ्याच सासू सासऱ्याकडे माझे पैसे आहेत. ते दे असे जोर जोरात ओरडून सांगत होता. दरम्यान, पीडित त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होती मात्र आरोपी कपिल हा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी कंटाळून पीडिता ही आपल्या घराकडे वापस आली तर फिर्यादीचे हा वाद एवढ्यावरच सोडला नाही तर तिच्या घरात घुसून मारहाण केली व विनयभंग केला. या प्रकाराने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Conclusion:या प्रकरणी बांसबा पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास एन. बी. पोले हे करीत आहेत. एकीकडे पोलीस महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा खात्मा केल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे मात्र अजूनही महिलांविषयी वाईट नजर कमी झालेली नाही. चक्क उसनी दिलेली चांदी मागण्यास गेलेल्या महिलेचाच आरोपीला एवढा राग आला की थेट तो तिचा पिच्छा करीत घरापर्यंत पोहोचला. अजून तरी आरोपी अटक नाही. आरोपीला अटक करण्याची मागणी पीडितेने केलीय.

या बातमी मध्ये फाईल फोटो वापरणे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.