हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे. श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व नामदेव भक्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने नरसीमध्ये दाखल होत असतात.
संत नामदेवांच्या जन्मस्थळी परतवारी दर्शनासाठी होणार भाविकांची मांदियाळी; सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आषाढी वारी नंतर येणाऱ्या एकादशीला विठोबा संत नामदेवांच्या भेटीला येतात, अशी अख्यायिका आहे. ही वारकरी परंपरा परतवारी सोहळ्याच्या निमित्ताने जपली जाते. पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेले वारकरी संत नामदेवांच्या दर्शनासाठी येथे आवर्जून हजेरी लावतात.
संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे. श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व नामदेव भक्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने नरसीमध्ये दाखल होत असतात.
Intro:
हिंगोली - हिंगोली तालुक्यातील संत नामदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्णत्वास गेली आहे. श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व नामदेव भक्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने नरसी ते दाखल होत असतात.
Body:परिसरातील वारकरी संप्रदायातील देखील येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. आषाढी वारी नंतर येणाऱ्या एकादशीला विठोबा संत नामदेवांच्या भेटीला येतात. ही वारकरी परंपरा परत वारीच्या निमित्ताने जपली जाते. भाविकांना सोयीचे दर्शन ठरावे, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील त्यांना ठेवला जातो. कीर्ती स्वच्छालय तसेच बॅरिकेट्स, वाहनतळाची नरसी नामदेव येथे तयारी अंतिम टप्यात आली आहे. तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 35 क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाणार आहे. शिवाय उद्योजक व व्यापारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी येथे महाप्रसादाचे व लाडूचे वाटप केले जाणार आहे. Conclusion:परत वारीनिमित्त उद्या नरसी नामदेव येथे पंढरपूरचे रूप अवतरणार आहे. तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी दर्शन रांगेवर टिनपत्र ही टाकण्यात आली आहेत.त्याच नामदेवांच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने संस्थांनच्या वतीने स्वयंसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेले वारकरी संत नामदेवांच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे परतवारीच्या दिवशी पुन्हा या ठिकाणी पांढरीचे रूप येणार आहे.