ETV Bharat / state

रुग्णाच्या मृत्यूची माहिती उशिराने दिल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयात गोंधळ - प्रकृती

पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

रुग्णाच्या मृत्यूची माहिती उशिराने दिल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयात गोंधळ
author img

By

Published : Apr 30, 2019, 3:23 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे काही प्रतिसाद न मिळाल्याने संभानाथ यांना हिंगोलीतील जगदंबा या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू सकाळी होऊनही डॉक्टरानी वेळेत न सांगितल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला.

रुग्णाच्या मृत्यूची माहिती उशिराने दिल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयात गोंधळ

हिंगोली जिल्ह्यातील पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांना रात्रीपासून 'चक्कर' येत असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईला नांदेडला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांनी संभानाथ यांना नांदेडला घेऊन जाण्याऐवजी जगदंब या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

जगदंब या खासगी रुग्णालयात संभानाथ यांच्यावर उपचार सुरू होते. तेव्हा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर उशिराने आम्हाला डॉक्टरानी सांगितले. असा आरोप मुलगा अजय संभानाथ शिंदे याने केला आहे. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घालत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. काही वेळानंतर डॉक्टरांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्याना आज सकाळी जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तेथे काही प्रतिसाद न मिळाल्याने संभानाथ यांना हिंगोलीतीलच जगदंबा या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र शेवटी अपयश आले. मात्र सकाळीच माझ्या वडिलांचा मृत्यू होऊनही डॉक्टरानी वेळेत न सांगितल्याचा आरोप केला. काही काळ रुग्णालया बाहेर नातेवाईकांनी गोंधळ घातला.

Body:हिंगोली जिल्ह्यातील पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांना रात्रीपासून चकरा येत असल्याने त्यांना आज जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र जिल्हासामान्य रुग्णालयात तोच तो नेहमीचा औषधीची असलेल्या तुटवडा रुग्णांच्या मुळावर आहे. या ठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण औषधी अभावी अर्धावर उपचार सोडून खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचे भयंकर चित्र आहे. तसाच काहीसा प्रकार आज झाला. संभानाथ शिंदे यांना जिल्हासामान्य रुग्णालयात दाखक केले मात्र तेथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, त्यांना नांदेड ला रेफर केल्याचे नातेवाईकानी सांगितले. मात्र नांदेडला नेण्याऐवजी नातेवाईकांक संभानाथ यांना जगदंब या खाजगी रुग्णालयात सकाळी ११ च्या सुमारास दाखल केले. डॉक्टरानी प्रयत्न केले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नाला अपयश आले. अन संभानाथ यांचा सायंकाळी चारच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र माझ्या वडिलांचा सकाळीच उपचारादरम्यान मृत्यू झालेला असतानाही आम्हाला डॉक्टरानी सांगितले नसल्याचा आरोप मुलगा अजय संभानाथ शिंदे यांने केला. तर डॉक्टर म्हणतात की आमच्या उपचारासाठी सुरू असलेल्या प्रत्येक हालचाली नातेवाईकाना सांगितल्या जात होत्या.

Conclusion:नातेवाईकांनी बराच वेळ रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. काही वेळ तर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक नकार देत होते. मात्र डॉक्टर व इतर नातेवाईकांनी मुलाची समजूत कढली तेव्हा कुठे मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकाराने मात्र डॉक्टरही चांगलेंच गोंधळून गेले होते. मात्र मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कुठे डॉक्टरानी सुटकेचा श्वास घेतला. तर मयताच्या मुलगा आरोप करत असल्याने डॉक्टरानी त्या रुग्णांला वाचविण्यासाठी किती डॉक्टराने जीवाची बाजी लावल्याचे डॉ. श्रीराम राठोड यांनी सांगितले. जिल्हासामान्य रुग्णालयात औषधी अन सुविधांचा अभाव असल्यानेच खाजगी रुग्णालयाची पायरी चढण्याची वेळ येत आहे. त्यामुळे निदान आता तरी आरोग्ययंत्रणा जागे होऊन जिल्हासामान्य रुग्णालयात सोयी सुविधा अन औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.

बाईट मुलगा- अजय शिंदे ( हिरवे शर्ट)

बाईट - डॉ. श्रीराम राठोड

व्हिज्युअल- रुग्णालय परिसर, उपचार करण्याअगोदर मुलांकडून लिहून घेतलेली सहमती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.