ETV Bharat / state

बिहारमधून शिक्षणासाठी येणाऱ्या १३ मुलांना पटनामध्ये अटक, रात्रभर ठेवले उपाशी

author img

By

Published : Jun 30, 2019, 5:38 PM IST

मदरसामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या मुलांना पटनामधील राजेंद्रनगर रेल्वे स्थानकावर एका महिला वकिलाच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, मात्र मुलाच्या खिशातील 28 हजार रुपये काढून घेत त्यांना रात्रभर उपाशी पोटी ठेवले याचे फार दुःख असल्याचे मदरसा सचिव तथा मुख्यध्यापक ए.एफ. इनामदार यांनी म्हटले.

बिहारवरून शिक्षणासाठी येणाऱ्या १३ मुलांना पटनामध्ये अटक

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव परिसरात असलेल्या मदरसामध्ये बिहारमधून दरवर्षीच मुले शिकण्यासाठी येतात. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मदरसामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या मुलांना पटनामधील राजेंद्रनगर रेल्वे स्थानकावर एका महिला वकिलाच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, मात्र मुलाच्या खिशातील 28 हजार रुपये काढून घेत त्यांना रात्रभर उपाशी पोटी ठेवले याचे फार दुःख असल्याचे मदरसा सचिव तथा मुख्यध्यापक ए.एफ. इनामदार यांनी म्हटले.

गोळेगाव येथे 2009 पासून जमिया अनवारू कुराण या मदरसाची स्थापना झालेली आहे. या मदरसामध्ये सध्या 118 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून हे सर्व विद्यार्थी बिहार या राज्यातील असल्याची माहिती सचिव इमानदार यांनी दिली. या मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असते. त्यामुळे आम्ही आमच्या मदरसाच्यावतीने त्या विद्यार्थ्यांचा शिक्षण खर्च करतो. विशेष म्हणजे मदरसामध्ये विद्यार्थ्यांना केवळ कुराण न शिकवता हिंदी, मराठी आणि इंग्रजीचे ज्ञानही दिले जाते. त्यामुळेच येथे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

बिहारवरून शिक्षणासाठी येणाऱ्या १३ मुलांना पटनामध्ये अटक

रविवारी या ठिकाणी बिहारवरून 13 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते. मात्र, त्यांना एका महिला वकिलाच्या तक्रारीवरून अचानक पटना येथे ताब्यात घेण्यात आले. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना मुलांचे कागदपत्र तसेच त्यांच्या मदरसाच्या लेटरहेडवरील आधारनंबर सह माहिती कळविण्यात आली, मात्र त्याला देखील पोलिसांनी काहीच महत्त्व दिले नाही. मुलांची सर्व कागदपत्रे असतानादेखील त्यांना ताब्यात घेण्यात आले, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही निश्चितच त्या तक्रार करणाऱ्या महिले विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहोत, असे मुख्यध्यापक इमानदार यांनी सांगितले.

Intro:औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव परिसरात असलेल्या मदर्सा मध्ये बिहार मधून मुले शिकण्यासाठी दरवर्षीच येतात जवळपास नववर्षापासून या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते मात्र या वर्षी पहिल्यांदाच मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या मुलांना पटना मधील राजेंद्र नगर रेल्वे स्थानकावर एका महिला वकिलाच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबद्दल आमचा काही आक्षेप नाही मात्र मुलाच्या खिशातील 28 हजार रुपये काढून घेत त्याना रात्रभर उपाशी पोटी ठेवले याचे फार दुःख असल्याचे मदरसा सचिव तथा मुख्यध्यापक ए.एफ. इनामदार यांनी ईटीव्ही भारत शी सांगितले.

Body:गोळेगाव येथे 2009 पासून जमिया अनवारू कुराण या मदर्सा ची स्थापना झालेली आहे. या मदर्सा मध्ये आज घडीला 118 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून हे सर्व विद्यार्थी बिहार या भागातील असल्याची माहिती सचिव इमानदार यांनी दिली. या मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची अतिशय हलाखीची परिस्थिती असते. त्यामुळे आम्ही आमच्या मदरशाच्या वतीने त्या विद्यार्थ्याचा शिक्षण खर्च तर करतो. विशेष म्हणजे त्या मदरशामध्ये विद्यार्थ्यांना केवळ कुराण हेच न शिकवता हिंदी मराठी इंग्रजी चे ही ज्ञान दिले जाते त्यामुळेच येथे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आज या ठिकाणी बिहार वरून 13 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते मात्र त्यांना एका महिला वकिलाच्या तक्रारीवरून अचानक पटना येथे ताब्यात घेण्यात आले. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना मुलांचे कागदपत्र तसेच मुलीच्या मदरशांमध्ये शिकण्यास येत आहेत त्या मदरशाच्या लेटरहेडवर मुलांच्या आधार नंबर सह माहिती कळविण्यात आली एवढेच नव्हे तर ते लेटर हेड मुलांसोबत शिक्षक असलेल्या त्यांच्या व्हाट्सअप वर लेटर पाठवले मात्र त्याला देखील पोलिसांनी काहीच महत्व दिले नाही केवळ विद्यार्थ्यांना जाणून बुजून त्रास देण्यासाठीच हे पाहूल पोलिसांनी उचलले. वास्तविक पाहता मुलांचे सर्व कागदपत्रे असतानादेखील त्यांना ताब्यात घेण्यात आले ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. हे मुले जर आतंकवादी असतील तर ते उपाशीतापाशी रात्र अजिबात काढत नव्हते. असे ही मुख्यध्यापक इमानदार यांनी सांगितले. आम्ही निश्चितच त्या तक्रार करणाऱ्या महिला विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार आहोत.

Conclusion:हा मदरसा नोंदणीकृत असून याठिकाणी अधिकृतरित्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले जाते. या मदर्सासाठी कोणताही निधी मिळत नाही. रस्त्यावरून येजा करणाऱ्या कडून आम्हाला मदत मिळते. त्यावरच आमची गुजराण होत असून, सर्व मदरशाचा खर्च चालविला जातो. एव्हढेच नव्हे तर जेवढे काही विद्यार्थी या मदरशांमध्ये शिक्षण घेतात, त्याची पोलिस प्रशासनाकडे देखील नोंद केली जाते. शिवाय अधूनमधून एटीएस पथक, पोलीस प्रशासनही या मदरशांना भेटी देत असून त्यांची देखील व्हिजिटर बुक मध्ये नोंद असल्याचे इनामदार यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.