ETV Bharat / state

अकोला-हिंगोली रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

कृष्णा कुंडलिक ढगे (वय ३५) असे त्याचे नाव आहे. कृष्णा आणि शेखर इंगोले हे दोघेजण एका मित्राचा विवाहसोहळा आटोपून दुचाकीने हिंगोलीकडे निघाले होते.

author img

By

Published : May 7, 2019, 8:23 PM IST

Updated : May 7, 2019, 10:00 PM IST

कृष्णा कुंडलिक ढगे

हिंगोली - अकोला-हिंगोली रोडवर मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी झालेल्या कार अपघातात एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होत. त्याच रोडवर आज (मंगळवार) झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. माळहिवरा परिसरातील पेडगाव भागात हा अपघात झाला आहे.

कृष्णा कुंडलिक ढगे (वय ३५) असे त्याचे नाव आहे. कृष्णा आणि शेखर इंगोले हे दोघेजण एका मित्राचा विवाहसोहळा आटोपून दुचाकीने हिंगोलीकडे निघाले होते. दरम्यान, माळहिवरा परिसरातील पेडगाव भागात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात कृष्णा हा रोडवर चार ते पाच फूट घासत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे.

जखमी मित्राला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून नांदेडला हलवण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या घटनेची पोलिसात कोणतीही नोंद झालेली नाही.

कृष्णा याचे हिंगोली शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ रेडियम पेंटिंगचे दुकान आहे. तो रेडिअमचे काम करून आपली उपजीविका भागवत होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Intro:

हिंगोली - अकोला- हिंगोली रोडवर मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी झालेल्या कार अपघातात एकाच घरातील तिघांचा मृत्यू झालाय. तर त्याच रोडवर आज झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

Body:कृष्णा कुंडलिक ढगे (35) असे त्याचे नाव आहे. कृष्णा आणि त्याचा शेखर इंगोले हे दोघे जण एका मित्राचा नियोजित विवाह सोहळा आटोपून दुचाकीने हिंगोलीकडे निघाले होते. दरम्यान, माळहिवरा फाट्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात कृष्णा रोडवर चार ते पाच फूट घासत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. तर त्याचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे जखमी मित्राला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. इंगोलेची प्रकृती गंभीर असल्याने, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून नांदेडला रेफर केले. अद्यापपर्यंत या घटनेची कोणतीही नोंद झालेली नाही मयत Conclusion:कृष्णा यांचे हिंगोली शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ रेडियम पेंटिंग चे दुकान असून, तो रेडिअमच काम करून आपली उपजीविका भागवत होता.या घटनेने शोककळा पसरली आहे. मयताचा फोटो मेल केला आहे.
Last Updated : May 7, 2019, 10:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.