ETV Bharat / state

'सीएए' कायद्याविरोधात हिंगोलीतील मुस्लीम महिला एकवटल्या - ईदगाह मैदान

सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात हिंगोलीमध्ये मुस्लीम महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. ईदगाह मैदानावर महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

महिलांची गर्दी
महिलांची गर्दी
author img

By

Published : Jan 19, 2020, 8:14 PM IST

Updated : Jan 19, 2020, 8:25 PM IST

हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिमांसह विविध समाजातील बांधवांच्या वतीने नागरिकत्व सुधारणा दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात आहे. हिंगोलीतही मुस्लीम बांधवांच्या वतीने या कायद्याच्या विरोधात गांधी चौक येथे मागील पाच ते सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. तर आज (दि. 19 जाने.) महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. ईदगाह मैदानावर महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

महिलांची गर्दी

हिंगोलीतील मुस्लीम महिलांच्या वतीने काढलेल्या मोर्चात महिला मुला-बाळांसह मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 'जब तक जनता भुकी है, ये आझादी झुठी है', इन्कलाब जिंदाबाद, 'संविधान की खातीर जिंदा है जनता' आदी संदर्भात मुस्लीम महिलांनी घोषणाबाजी केली. महिला मोठ्या आक्रमक झाल्या होत्या. तर वसमत येथे देखील महिलांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

हेही वाचा - कामगार साहित्य वाटपात दलालांचा सुळसुळाट; कामगारांचे बेहाल

सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्या अनेक मुस्लीम बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा - हिंगोलीतील सारंग स्वामी यात्रा महोत्सव : 529 वर्षांची परंपरा, भाजीच्या महाप्रसादाची पर्वणी

Intro:*

हिंगोली- संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम बांधवांच्या वतीने नागरिकत्व सुधारणा दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात असून, हिंगोलीतही मुस्लिम बांधवांच्या वतीने या कायद्याच्या विरोधात गांधी चोक येथे मागील पाच ते सहा दिवसापासून मुस्लिम बांधवाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केलेय तर आज महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. इदगाह मैदानावर महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केलीय.

Body:महिलांच्या वतीने काढलेल्या मोर्चात महिला मुला बाळासह मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जब तक जनता भुकी है ये आझादी झुठी है, इन्कलाब जिंदाबाद, संविधान की खातीर जिंदा है जनता आदी संदर्भात मुस्लिम महिलांनी नारेबाजी केलीय. महिला मोठ्या आक्रमक झाल्या होत्या. तर वसमत येथे देखील महिलांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. Conclusion:एवढेच नव्हे तर या कायद्याला विरोध करणाऱ्या अनेक मुस्लिम बांधवावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी महिलांच्या वतीने करण्यात आलीय.
Last Updated : Jan 19, 2020, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.