ETV Bharat / state

ऑइल पेंट, मशिनरींच्या दुकानाला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

आग विझवण्यासाठी हिंगोली येथून अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आगीने एवढी भीषण होती, की अग्निशमन दलाच्या टाकीतील पूर्ण पाणी संपूनही आग आटोक्यात अली नाही.

दुकानाला लागलेली भीषण आग
author img

By

Published : Apr 21, 2019, 2:23 PM IST

हिंगोली - जवळा बाजार येथे असलेल्या एका ऑइल पेंट तसेच विविध अवजारे आणि मशिनरींच्या दुकानाला गुरुवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. या आगीत, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग भीषण असल्याने लवकर आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुकानाला लागलेली भीषण आग

आग विझवण्यासाठी हिंगोली येथून अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आगीने एवढी भीषण होती, की अग्निशमन दलाच्या टाकीतील पूर्ण पाणी संपूनही आग आटोक्यात अली नाही. तसेच नागरिकही आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

लक्षण विभूते असे दुकान मालकाचे नाव आहे. हे दोन मजली दुकान जिल्ह प्रसिद्ध आहे. मात्र, आग नेमकी कशाने लागली हे अद्याप कळू शकले नाही. महसूल मंडळाच्यावतीने पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या दुकानात कोट्यवधी रुपयांचे साहित्य होते. नेमके किती कोटी रुपयांचे नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही.

Intro:हिंगोली जवळा बाजार येथे असलेल्या एका ऑइल पेंट तथा विविध अवजारे, मशनरी असलेल्या दुकानाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग एवढी भीषण होती की, काही केल्या आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुकानावर शेतीउपोगी साहित्यासह सर्वच प्रकारचे साहित्य उपलब्ध होते.

Body:आग आटोक्यात आणण्यासाठी हिंगोली येथून अग्निशमन दल घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आगीने एवढे रुद्ररुप धारण केले होते, अग्निशमन दलाच्या टाकीतील पूर्ण पाणी संपले तरीही आग आटोक्यात अली नव्हती. तसेच नागरिक ही आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत होते मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. लक्षण विभूते असे दुकान मालकाचे नाव आहे. दोन मजली असलेले दुकान हे जिल्हाभरात विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध असल्याने प्रसिद्ध आहे. मात्र आग नेमकी कशाने लागली हे अद्याप कळू शकले नाही.

Conclusion:महसूल मंडळाच्या वतीने पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या दुकानात कोट्यवधी रुपयांचे साहित्य होते. बिल वैगरे संपूर्ण जळून गेल्याने नेमके किती कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले हे अद्याप कळू शकले नाही.

या बातमीचे व्हिज्युअल ftp केले आहेत
बातमीत वापरावेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.