ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर सतत तीन वर्ष बलात्कार - hingoli physical abused news

आरोपीने खेरडा वाडी येथील युवतीही इयत्ता बारावीचे शिक्षण घेत असताना तिच्यासोबत ओळख वाढविली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 2017 पासून 2020 पर्यंत औंढा ते हिंगोली रोडवरील गलांडी, रुपुर, दुधारी माता मंदिर परिसर कलगाव पाटील जवळील माळरानावर, यासह पीडितेच्या घरी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे.

fir on accused for mionor girl physically abused continous three year in hingoli taluka

author img

By

Published : Aug 24, 2020, 12:15 PM IST

हिंगोली - दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढत होत चालली आहे. अशातच हिंगोली तालुक्यातील खेरडा वाडी येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत तीन वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गंगाधर कैलास ठोंबरे असे आरोपीचे नाव आहे.

या घटनेची मिळालेली माहिती अशी, की आरोपीने खेरडा वाडी येथील युवती ही इयत्ता बारावीचे शिक्षण घेत असताना तिच्यासोबत ओळख वाढविली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 2017 पासून 2020 पर्यंत औंढा ते हिंगोली रोडवरील गलांडी, रुपुर, दुधारी माता मंदिर परिसर कलगाव पाटील जवळील माळरानावर, यासह पीडितेच्या घरी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर ही बाब कुणाला सांगितली तर मारण्याची धमकी देखील दिली. याच भीती पोटी हा खळबळजनक प्रकार कोणालाही न सांगण्याचे धाडस पीडितेने केले नाही. शेवटी पीडितेने मोठ्या धाडसाने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पीडितेने बासंबा पोलीस ठाणे गाठून सदरील आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वैजने यांनी भेट दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.