ETV Bharat / state

शासकीय इतमामात उद्या पर्रीकरांवर होणार अंत्यसंस्कार

कॅम्पल येथील एसएजी मैदानात सायंकाळी ४ वाजता मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव आणण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिववर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मनोहर पर्रीकर
author img

By

Published : Mar 17, 2019, 11:58 PM IST

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १८ ) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळी ९:३० ते १०:३० या दरम्यान पणजीमधील भाजपच्या कार्यालयात तर सकाळी १०: ३० वाजता कला अकादमीमध्ये मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना अंत्यदर्शन घेता यावे यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यानची वेळ ठरवण्यात आली आहे.

कॅम्पल येथील एसएजी मैदानात सायंकाळी ४ वाजता मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव आणण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Intro:Body:

उद्या शासकीय इतमामात पर्रीकरांवर होणार अंत्यसंस्कार

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १८ ) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळी ९:३० ते १०:३० या दरम्यान पणजीमधील भाजपच्या कार्यालयात तर सकाळी १०: ३० वाजता कला अकादमीमध्ये मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना अंत्यदर्शन घेता यावे यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यानची वेळ ठरवण्यात आली आहे.

कॅम्पल येथील एसएजी मैदानात सायंकाळी ४ वाजता मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव आणण्यात येईल. सायंकाळी ४:३० ते ५ दरम्यान मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.