ETV Bharat / state

ट्रकने दुचाकीचालकाला चिरडले, संतप्त गावकऱ्यांनी जाळला ट्रक - तिरोडा पोलीस

तिरोडा-तुमसर मार्गावर ट्रक आणी दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू. संतप्त गावकऱ्यांनी ट्रक जाळला.

Truck and bike accident in Gondia
गोंदियात ट्रक आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Dec 27, 2019, 8:45 AM IST

गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा-तुमसर मार्गावर गुरूवारी संध्याकाळी ट्रक आणि दुचाकीमध्ये जोराची धडक झाली. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. सेवक बदने (४०) असे मृत्यू पावलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रकला आग लावली.

गोंदियात ट्रक आणि दुचाकीचा अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांनी ट्रक जाळला

हेही वाचा... चीन, रशिया अन् इराणमध्ये होणार संयुक्त नौदल सराव

मागील एक वर्षापासून तुमसर-गोंदिया या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. कासव गतीने सुरु असलेल्या या रस्त्याच्या कामकाजामुळे येथे सातत्याने लहानमोठे अपघात घडत असतात. रस्त्याचे काम चालू असल्याने धुळीचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे डोळ्यात धूळ गेल्याने दुचाकीचालकालाही कधीकधी समोरचा रस्ता दिसत नाही. तसेच काम सुरु असूनही मोठ मोठे वाहने लहान वाहनचालकांनी पुढे जाण्यासाठी रस्ता देत नाहीत. त्यामुळे असे अनेक अपघात होतात. मात्र, तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

हेही वाचा... एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलीस 'एफबीआय'ची मदत घेण्याची शक्यता

गुरूवारी देखील रात्री सेवक बदने यांचा या ठिकाणी रस्ते अपघातात मृत्यू झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करत ज्या ट्रकमुळे अपघात झाला, त्या ट्रकला आग लावली. थोड्यावेळाने पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी गावकऱ्यांना तेथून बाजूला केले. तसेच सेवक बदने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरोडा येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. यानंतर तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा... अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाच्या कामात 'एजंटगिरी'चा सुळसुळाट

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 27-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_27.dec.19_accident_7204243
ट्रक आणि दुचाकीमध्ये धडक
धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू गावकार्यानी जाळले ट्रक
Anchor :- गोंदिया जिल्याच्या तिरोडा तुमसर मार्गावर आज संध्याकाळी पाऊणे सात वाजे दरम्यान ट्रक आणि दुचाकी मध्ये भीषण धडक झाली असून या धडकेत ४० वर्षीय सेवक बदने यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला. असून संतापलेल्या गावकर्यांनी ट्रक ला आग लावली मागील एका वर्षा पासून तुमसर गोंदिया राज्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरु असून कधी डोळ्यात धूळ गेल्याने तर कधी रस्त्याचा काम सुरु असून वाहन चालकाने साईड न दिल्याने अनेक अपघात होतात. मात्र प्रशासन तरी देखील दुर्लक्ष करत असुन या कडे दखल घेत नसलायने गावकर्यांनी याचा रोष व्यक्त करत आज झालेल्या अपघात ट्रक ला आग लावली तर घटना स्थळा वर आलेल्या पोलिसांनी ट्रक जळत असल्याचे पाहताच गावकर्यांना घटनास्थ ळावरून पढवून काढले. तर मृतक झालेल्या सेवक चे मृत देह सविच्छेदन करिता तिरोडा येथील रुग्णालयात नेण्यात आले असून तिरोडा पोलीस स्टेशन येथे ट्रक चालका विरुध्द गुणा नोंद करण्यात आला आहेBody:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.