ETV Bharat / state

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गोंदियात 'जनआक्रोश' आंदोलन - undefined

गोंदियात ओबीसी समाजासह एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती, जमातींसह अल्पसंख्याक समाजाकडून विविध मुद्यांसाठी जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, आदिवासी एम्पलाईज संघटन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

गोंदिया : जनआक्रोश आंदोलनात हजारोंचा सहभाग
author img

By

Published : Aug 10, 2019, 7:35 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात ओबीसी समाजासह एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती, जमातींसह अल्पसंख्याक समाजाकडून विविध मागण्यांसाठी जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात संविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, आदिवासी एम्पलाईज संघटन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

गोंदिया : जनआक्रोश आंदोलनात हजारोंचा सहभाग

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, ओबीसींचे नोकरीतील बँकलाग भरण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना वसतीगृहासह सर्व सुविधा देण्यात याव्या, १९९६ चा पेसा कायदा, २००६ चा वनाधिकार कायदा, १९९९ चा एससी एसटी अत्याचार कायदे कार्यान्वित करण्यात यावे, डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी, ईव्हीएम मतदान पद्धती बंद करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच सेव मेरिट सेव्ह नेशनच्या नावावर आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असल्याच्या मुद्दा यावेळ मांडण्यात आला.

'लोकशाही वाचवा..सविधान वाचवा', 'ईव्हीएम हटवा..लोकशाही वाचवा', अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. इंदिरा गांधी स्टेडियम येथून काढण्यात आलेली ही जनआक्रोश रॅली गोरेलाल चौक, शहर पोलीस स्टेशन, गांधी प्रतिमा, जय स्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौकातून शहरभर फिरवण्यात आली. रॅलीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No :- 9823953395
Date :- 10-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_10.aug.19_andolan_7204243
हजारो ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक समाजाच्या जनआक्रोश आंदोलनात सभागी
Anchor:- गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजासह एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती, जमाती अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या विविध मुद्यांना घेऊन तसेच ईव्हीएम हटाव आरक्षण बचाव मोहिमेंतर्गंत सविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, आदिवासी एम्पलाईज संघटन आदी विविध संघटनांच्या माध्यमातून जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आला असुन या आंदोलनात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले
VO :- शहर व ग्रामीण भागातून रॅलीच्या माध्यमातून येणा-या सर्व समाजबांधवानी इंदिरा गांधी स्टेडीयम जवळ हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले असुन या रॅली मध्ये पोलिसांचा हि बंदोबस्त मोठ्या संख्येने दिसला असुन या जनआक्रोश आंदोलनांतर्गत लोकशाही वाचवा, सविधान वाचवा यासोबतच ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा मोहीम सेव मेरिडी च्या नावावर आरक्षण ला चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असल्याच्या विरोधात तसेच ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावे, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, ओबीसींचे नोकरीतील बँकलाग भरण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना वसतीगृहासह सर्व सुविधा देण्यात यावे, १९९६ चा पेसा कायदा, २००६ चा वनाधिकार कायदा, १९९९ चा एससी एसटी अत्याचार कायदे कार्यान्वित करण्यात यावे. डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावे आदी मुद्यांना घेऊन हे आज हा आंदोलन काढण्यात आला असुन हा आंदोलन गोंदिया च्या इंदीरा गांधी स्टेडियम येथून काढण्यात आला असुन गोरेलाल चौक, शहर पोलीस स्टेशन, गांधी प्रतिमा, जय स्थंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक मधून काढत शहरातील मुख्य ठिकाणावरून काढण्यात आली.
BYTE :- बलिराज धोटे (ओबीसी फेडरेशन)
BYTE :- सीमा मडावी (जिल्हा परिषद अध्यक्ष)Body:VO:- Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

andolan
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.