ETV Bharat / state

गोंदियात नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू - गोंदिया

नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ध्रुव उजवनकर असे नदीत बडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील बीएसस्सी भाग १ चा विद्यार्थी आहे.

नदीतून ध्रुवचा मृतदेह बाहेर काढताना गावकरी
author img

By

Published : Jun 22, 2019, 12:46 AM IST

गोंदिया - नदीवर आंघोळ करण्यासाठी मित्राबरोबर गेलेल्या एका युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापूर येथे ध्रुव उजवनकर (वय २१ रा. नागपूर ) असे नदीत बडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात बीएसस्सीचे शिक्षण घेत होता.

ध्रुव नदीत अंघोळ करत असताना खोल पाण्यात गेला होता. यावेळी त्याचा तोल जाऊन बुडून मृत्यू झाला. परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने ध्रुवचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून तरुण पोरगा गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-06-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_21.JUNE.19_DROWNING IN THE RIVER
नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू
Anchor :- नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या मित्रानं बरोबर एका युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापूर येथे ध्रुव उजवनकर वय २१ रा. नागपूर असे नदीत बडून मृत्यू झालेल्या विद्यार्थायेच नाव असून तो देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील बीएसस्सी भाग 1 चा विद्यार्थी असून ध्रुव हा त्याच्या मित्रानं सोबत आज दुपारी शिलापूर येथील वाघ नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होता. दरम्यान ध्रुवचा नदी अंघोळ करत असतानातो खोल पाण्यात गेला व त्याचा तोल खोल गड्यात गेल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. असुन परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने ध्रुवचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. असुन घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून तरुण पोरगा गेल्याने कुटुबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलला आहे.Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.