ETV Bharat / state

गोंदियातील धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय 'सेंद्रिय शेती अभ्यासक्रम' - Organic farming course at Dhote Bandhu College

सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गोंदियातील धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसांचा 'सेंद्रिय शेती अभ्यासक्रम' सुरू करण्यात आला आहे. सोमवारी या अभ्यासक्रमाची सुरूवात करण्यात आली.

one month Organic farming course at Dhote Bandhu College in Gondia
गोंदियातील धोटे बंधू महाविद्यालयात एक महिन्याचा सेंद्रिय शेती अभ्यासक्रम
author img

By

Published : Dec 24, 2019, 9:11 AM IST

गोंदिया - धान उत्पादक जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, यासाठी पहिल्यांदाच क्षेत्रीय जैवीक शेती केंद्र नागपूर यांच्या माध्यमातून गोंदियातील धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सोमवारी या अभ्यासक्रमाची महाविद्यालयात सुरवात करण्यात आली.

गोंदियातील धोटे बंधू महाविद्यालयात एक महिन्याचा सेंद्रिय शेती अभ्यासक्रम

हेही वाचा... आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू करणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ३० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयात पदवीधारक असलेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो आणि सेंद्रिय शेतीचे शिक्षण घेऊ शकतो. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आणी कृषक लोकांना जैविक शेतीची माहिती, शेती उपयोगास येतील अशी तंत्रविज्ञानाबद्दल सविस्तर माहिती पुरवली जाणार आहे.

हेही वाचा... 'फिरसे पंगा लेना है', पाहा कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर

सद्याच्या युगात विद्यार्थी शेती विषयाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यामुळेच भारत सरकारने शेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम सुरवात केले आहेत. ३० दिवसीय जैविक शेती अभ्यासक्रम हा त्याचाच एक भाग आहे. हा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱया विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेच. याचा फायदा परिसरातील गावांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती धोटे बंधू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी दिली. तसेच सेंद्रिय शेती तज्ञ डॉ. डी. कुमार यांनी दिली.

हेही वाचा... 'झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव'

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 23-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia  
File Name :- mh_gon_23.dec.19_organic farming_7204243
शेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी गोंदिया च्या धोटे बंधू महाविद्यालयात उघडण्यात आले ३० दिवशी सेंद्रिय शेती अभ्यासक्रम
Anchor :- धान उत्पादक जिल्हा अशी ओडख असलेल्या गोंदिया जिल्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी यासाठी पहिल्यांदाच सेंद्रिय जैवीक शेती केन्द्र भारत सरकार नागपूर यांच्या माध्यमातून गोंदियाच्या धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय अभ्यासक्रम उघडण्यात आले असून आज याची सुरवात करण्यात आली असून पहिल्या टप्यात ३० मुले मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तर विशेष बाब म्हणजे या अभ्ष्यक्रमासाठी कुठल्या विषयात पदवी धारक असलेला विद्यार्थी या शेक्षणिक सत्रात मोफत प्रवेश घेऊन सेंद्रिय शेतीचे शिक्षण घेऊ शकतो या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना आणी कृषक लोकांना जैविक शेतीची माहिती आणि त्यात उपयोगी अशी तंत्रविज्ञान बद्दल सविस्तर माहिती पुरवली जाणार 
VO  आज च्या युगात विद्यार्थी डॉकटर इंजिनियर बाण्याकडे वढत असल्याचे दिसतात मात्र शेतीकडे आज कोणीही बगत नाही त्यामुळे शेती दुर्लक्ष होता चाललेले आहे. यालाच बघता भारत सरकार ने शेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम सुरवात केली असुन ३० दिवसीय जैविक शेती सर्टफिकेट कोर्स आणलेला आहे व या कोर्स च्या माध्यमातून विध्यार्थाना प्रशिक्षण देऊन त्यांना सर्टिफिकेट हि दिले जाणार आहे. याचाच फायदा गावातील शेतकऱ्यांना होणार असुन जे विध्यर्थी हे प्रशिक्षण घेणार ते विध्यर्थी गावागावात जाऊन शेंद्रीय शेती बदल शेतकऱ्यांना माहिती देत त्याच्या उत्पन्ना बदल हि माहिती देणार असल्याची माहिती धोटे बंधू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंजन नायडू तसेच सेंद्रिय शेती तञ् डॉ. डी. कुमार यांनी दिली 
BYTE :- डॉ. डी. कुमार (नागपूर सेंद्रिय शेती तञ् ) हिंदी मध्ये बोलणारे 
BYTE :- डॉ अंजन नायडू (धोटे बंधू महाविद्यालयाचे प्राचार्य)
VO :- त्यामुळे भविष्यात या माध्यमातून जर सेंद्रिय शेतीला चालना मिळाली तर गोंदिया जिल्यात शेती क्षेत्रात मोठा बदल घडेल हे मात्र निश्चित Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.