ETV Bharat / state

ताडोबाच्या धर्तीवर नवेगाव-नागझिराचा विकास करणार- परिणय फुके - व्याघ्र प्रकल्प

जंगल व तलाव  यांचा उपयोग करून जिल्ह्याला ताडोबा सारखे पर्यटन विकसित स्थळ करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ प्रवेशानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यमंत्री परिणय फुके पत्रकाराशी बोलताना
author img

By

Published : Jul 7, 2019, 2:29 PM IST

गोंदिया- जंगलातील समृद्धी आणि तलावाचे सौंदर्यीकरण गोंदिया जिल्ह्याला मिळाले आहे. जंगल व तलाव यांचा उपयोग करून जिल्ह्याला ताडोबा सारखे पर्यटन विकसित स्थळ करण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोंदिया येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यमंत्री परिणय फुके पत्रकाराशी बोलताना
फुके यांचा नुकताच राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. मंत्रीमंडळ प्रवेशानंतर शनिवारी प्रथमच ते जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. गोंदिया जिल्ह्यात पर्यटन विकासाची क्षमता असतानाही आतापर्यंत त्याचा उपयोग झालेला नाही. देशातील ताडोबा व काना या दोन्ही मोठ्या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा म्हणून नवेगाव बांध नागझिरा यांना महत्त्व आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना एक आठवड्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती फुके यांनी दिली.गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने नियमित कामे करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. त्यामुळे सर्वात आधी मंत्रालय सचिवांशी चर्चा करून या दोन्ही जिल्ह्यातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. तसेच जिल्ह्यातील महत्त्वाची अडकलेली प्रकल्प कामे यांची यादी संबंधित अधिकाऱ्याकडून मागितली असून येत्या तीन महिन्यात त्या कामाची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितले.राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांना पक्षाने मंत्रीपदावरून कमी केले नाही, तर व्यक्तीगत अडचणीमुळे आपण या पदावर काम करणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचा गौप्यस्फोट फुके यांनी यावेळी केला.राज्यमंत्री पद आणि भंडारा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर फुके यांचे शनिवारी जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.

Intro:टीप :- या बातमीचे बाकी विडिओ वेब मोजो ने पाठवत आज
व्याघ्र प्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर नवेंगाव-नागझिराचा विकास
Anchor :- जंगलातील समृद्धी असलेल्या गोंदिया जिल्ह्याला तलावाचे सौंदर्यीकरण मिळाले आहे जंगल व तलाव या यांच्या उपयोग करून या जिल्ह्यालाही ताडोबा सारखा पर्यटन विकसित स्थळ करण्यासाठी वण विभागाच्या वतीने प्रयत्न करणार अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी गोंदिया येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषद बोलत असताना सांगितले.
VO:- राज्याच्या मंत्रिमंडळात सहभाग झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आगमन झालेल्या डॉ. फुके यांनी पत्रकारां परिषद घेत सांगितले की गोंदिया जिल्ह्यात पर्यटन विकासाची क्षमता असताना ही याच्या आतापर्यंत उपयोग झालेला नाही देशातील ताडोबा व काना या दोन्ही मोठ्या टायगर प्रोजेक्टला जोडणारा दुवा म्हणून नवेगाव बांध नागझिरा महत्त्व आहे यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना एक आठवड्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने नियमित कामे करण्यासाठी मोठी अडचण जात असल्याने सर्वात आधी मंत्रालयाची सचिवांशी चर्चा करून या दोन्ही जिल्ह्यातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंदर्भात पुढाकार घेणार असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या अडलेले प्रकल्प कामे यांची यादी संबंधित अधिकारी कडून मागितली असुन येत्या तीन महिन्यात त्या कामाची योग्य विल्हेवाट लावेल हे प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. परिणय फुके म्हणाले तसेच राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांना पक्षाने मंत्रीपदावरून कमी केले नाही तर त्यांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे आपण या पदावर काम करण्यात नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले त्यामुळे त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचे ही गोप्यस्फोट ही फुके यांनी केला
VO:- झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात व जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते व नेते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी तयार असून त्यांना सर्वांना पक्षात प्रवेश दिल्यास काँग्रेसचा झेंडा उचलणार एक कार्यकर्ता ही शिल्लक राहणार नाही असाही दावा परिणय फुके यांनी पत्रकार परिषदेत बोलतानी केला.
BYTE:- डॉ. परिनिय फुके (सार्वजनिक बांध काम वने व आदिवासी विकास राज्यमंत्री )

Body:VO:-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.