ETV Bharat / state

गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी - गोंदिया विधानसभा मतदारसंघ रिजल्ट लाईव्ह

गोंदिया विधानसभा मतदार संघात अपक्ष विरूद्ध भाजप अशी लढत होती. अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपच्या गोपालदाल अग्रवालांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी
author img

By

Published : Oct 24, 2019, 5:25 PM IST

गोंदिया - गोंदिया विधानसभा मतदार संघात अपक्ष विरूद्ध भाजप अशी लढत होती. अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपच्या गोपालदाल अग्रवालांचा पराभव करत विजय मिळवला आहे. विनोद अग्रवाल यांना ३२ हजार पेक्षा जास्त मतांची विजयी आघाडी मिळाली.

गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी

भाजपचे पराभूत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने विनोद अग्रवाल यांना डावलून काँग्रेसमधून आलेले विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिली. मात्र, विनोद अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला

Intro:गोंदिया येथे इतिहासीक विजय
Anchor :- गोंदिया विधान सभा क्षेत्रात अपक्ष व भाजप अशी लढत असताना अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल ह्यांचा विजय झाला असुन विनोद अग्रवाल हे ३२ हजार च्या वर मतांनी विजय झाले आहे.
गोपालदास अग्रवाल हे काँगेस ला राम करत भाजप मध्ये प्रवेश केला होता मात्र भाजप ने विनोद अग्रवाल यांना डावलत काँग्रेस मधून आलेले विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजप ने उमेदवारी दिली असता मात्र विनोद अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत ठाम राहिले व आज त्यांचा ३२ हजारच्या वर च्या मतांनी विजय झाले आहे.
BYTE :- विनोद अग्रवाल (विजयी उमेदवार अपक्ष)Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.