ETV Bharat / state

मतदान जागृती करणाऱ्या हावडा- एक्सप्रेसला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा - railway station

या हावडा - एक्सप्रेसचे ९ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस दिले.

मतदान जागृती करणाऱ्या हावडा- एक्सप्रेसला जिल्हाधिकाऱ्यानी दाखवला हिरवी झेंडा
author img

By

Published : Apr 10, 2019, 8:54 AM IST

Updated : Apr 10, 2019, 12:42 PM IST

गोंदिया - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात येत्या ११ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदातांनी आपले मत देऊन लोकशाहीला बळकट करावे तसेच या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिलला प्रारंभ केला आहे.

मतदान जागृती करणाऱ्या हावडा- एक्सप्रेसला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा

या हावडा - एक्सप्रेसचे ९ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस दिले. सर्वांनी या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असा आग्रह त्यांनी यावेळी केला. रेल्वेतील काही प्रवाशांनी वोटर्स सेल्फी पॉर्इंट समोर उभे राहून सेल्फीसुध्दा काढला. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी हावडा- एक्सप्रेसचे लोको पायलट एच.डी. मोटघरे यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देवून स्वागत केले. त्यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 09-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_09_APR_19_LOKASBHA ELC TRAIN
मतदान जागृती करणाऱ्या हावडा- एक्सप्रेसला जिल्हाधिकारी ने दाखवली हिरवी झेंडी

Anchor :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे.तर पहिल्या टप्यात भंडारा-गोंदिया या लोकसभा क्षेत्रात येत्या ११ एप्रिल ला मतदान होणार असुन त्या दिवशी मतदातानी आपले मत देऊन लोकशाही ला बळकट करावे तसेच या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिल रोजी प्रारंभ झालेल्या हावडा - एक्सप्रेसचे आज ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस दिले. सर्वांनी या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असा आग्रह त्यांनी यावेळी केले. यावेळी रेल्वेतील काही प्रवाशांनी वोटर्स सेल्फी पॉर्इंट समोर उभे राहून सेल्फीसुध्दा काढली. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी हावडा- एक्सप्रेसचे लोको पायलट एच.डी. मोटघरे यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देवून स्वागत केले. तसेच ट्रेन ला हिरवी झेंडी दाखवत ट्रेन ला समोर रवानगी दिली
BYTE :- डॉ. राजा दयानिधी (मुख्य अधिकारी जिल्हा परिषद, गोंदिया)Body:VO:- Conclusion:
Last Updated : Apr 10, 2019, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.