ETV Bharat / state

गोंदिया पोलिसांना मिळणार वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी - गोंदिया

गोंदिया पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पोलीस शिपाई, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाल्यांच्या आणि आई-वडील किंवा स्वतःच्या व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.

गोंदिया पोलिसांना मिळणार वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी
author img

By

Published : May 28, 2019, 4:20 PM IST

गोंदिया - गोंदिया पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोंदिया पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पोलीस शिपाई, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाल्यांच्या आणि आई-वडील किंवा स्वतःच्या व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.

गोंदिया पोलिसांना मिळणार वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी

गोंदिया म्हटले की, नक्षल अशी भीती या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांच्या मनात असते. त्यातच कामाचा ताण आणि नक्षलग्रस्त भागात काम करताना न मिळणाऱ्या सुट्यांमुळे अनेक पोलीस मानसिक तणावात काम करतात. बहुदा आपल्या मुलांच्या वाढदिवसालाही उपस्थित राहू शकत नाहीत. याचा विपरीत परिणाम कामावर होत असल्याचे लक्षात घेऊन साहू यांनी वाढदिवसाची पोलिसांना सुट्टी दिली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करता येणार असल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

त्यामुळे गोंदिया पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी राबविलेला अनोखा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात लागू करावा, अशी मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस शिपायाला वाढदिवसाची संबंधित सूचना 8 दिवस अगोदर पोलीस ठाण्याला द्यावी लागणार आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये अडथळा निर्माण होणार नाही.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 28-05-2019
Feed By :- MOJO / Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_28.MAY.19_BIRTHDAY_7204243
पोलिसांना स्वतःचा तसेच कुटूंबीयांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलिश विभागातर्फे मिळणार सुट्टी
नक्षल ग्रस्थ गोंदिया जिल्यातील पोलिसात आनंद
Anchor :- गोंदिया पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करिता एक आनंदाची बातमी आहे, नक्षल ग्रस्थ जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यातील पोलिसांना तणाव मुक्त पद्धतीने जीवन जगून नोकरी करता यावे ,यासाठी गोंदिया चे पोलिश अधीक्षक विनिता साहू यांनी गोंदिया जिल्हा पोलिश दलात काम करणाऱ्या पोलिश शिपाई, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आणि पाल्यांच्या वाढदिवसा करिता तसेच आई वडील किंवा स्वतःच्या लग्न वाढदिवसा करिता सुट्टी दिल्याने पोलिश पत्नीनीना पोलीस दला तर्फे मोठी भेट वस्तू मिळाली आहे .
VO :- गोंदिया जिल्हा म्हटले कि नक्षल अशी भीती या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिश शिपायांच्या म्हणत असते ,त्यातच कामाचा ताण आणि नक्षल ग्रस्त भागात काम करताना न मिळणाऱ्या सुट्या यामुळे अनेक पोलीस मानसिक तणावात काम करतात ,बहुदा आपल्या मुलांच्या वाढदिवशाला देखील उपस्थित राहू शकत नसल्याने तसेच कुटूंबातिल आनंदाच्या छनात सहभागी होता येत नसलायने, याचा विपरीत परिणारं कामावर होत असल्याचे लक्षात घेत ,गोंदिया जिल्हा पोलिश अधीक्षक वनिता साहू यांनी पोलिसांना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी तसेच आईवडिलांच्या लग्नाच्या तसेच लग्न वाढदिवस कुटूंबियां सोबत साजरा करण्यासाठी सुट्टी दिल्याने गोंदिया पोलिश दलात आनंदाचे वातावरण आहे
BYTE :- निलू बैस (पोलीस शिपाई वाढदिवस साजरा करताना गोंदिया)
BYTE :- अमिता बैस (पोलिश पत्नी गोंदिया)
BYTE :- राजेश बडे (पोलीस शिपाई लग्न वाढदिवस साजरा करताना गोंदिया)
BYTE :- सीमा बडे (पोलिश पत्नी गोंदिया)
1 to 1 :- ओमप्रकाश सपाटे
VO :- त्यामुळे गोंदिया पोलिश अधीक्षक वनिता साहू यांनी राबविलेला अनोखा उपक्रम गोंदिया जिल्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात लागू करावा अशी मागणी पोलिश कुटूंबियांनी केली असून याची सूचना संबंधित पोलीस स्टेशन ला पोलिश शिपायाला आठ दिवसा आधी द्यावी लागेल त्यामुळे पोलिश बंदोबस्तात अडथळा निर्माण होणार नाही Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.