ETV Bharat / state

नक्षलग्रस्त भागातील मुलींना सामाजिक संस्थेकडून सायकल वाटप

जिल्ह्यातील देवरी तालुका अतिसंवेदनशील असून आदिवासी बहुल आहे. त्यामुळे येथील समाजाचे मागासलेपण कमी झालेले नाही. येथील विद्यार्थी शिक्षणासाठी जंगलातून वाट काढत चालत शाळेत जातात.

distribution-of-bicycles-from-social-organizations-to-girls-in-naxal-affected-areas-in-gondia
distribution-of-bicycles-from-social-organizations-to-girls-in-naxal-affected-areas-in-gondia
author img

By

Published : Jan 10, 2020, 1:25 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुका नक्षलग्रस्त तालुका आहे. देवरी येथे शिक्षण घेण्यासाठी जंगलव्याप्त डोंगराळ भागातून विद्यार्थी येतात. तेव्हा त्यांना शाळेत येताना त्रास होतो. त्यामुळे शासकीय आश्रम शाळा गनुटोला येथील शालेय मुलींना जिल्हा पोलीस दल व लेस्ट् टिच वन सामाजिक संस्था मुबंईच्यावतीने सायकल वाटप करण्यात आल्या.

मुलींना सामाजिक संस्थेकडून सायकल वाटप

हेही वाचा- कुठल्याही धमकीला न घाबरता संमेलनाच्या उद्घाटनाला जाणार - उद्घाटक ना. धों. महानोर

यावेळी विद्यार्थ्यांना भविष्याचे धडेही देण्यात आले. या कार्यक्रमात येथील मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले. जिल्ह्यातील देवरी तातुका अतिसंवेदनशील असून आदिवासी बहुल आहे. त्यामुळे येथील समाजाचे मागासलेपण कमी झालेले नाही. येथील विद्यार्थी शिक्षणासाठी जंगलातून वाट काढत चालत शाळेत जातात. त्यामुळे मुंबईच्या एका संस्थेने व गोंदिया पोलीस विभागाने पुढाकार घेत या विद्यार्थांना सायकल वाटप केल्या.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 09-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_09.jan.20_bicycle allcation_7204243
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवले आहे
नक्षलग्रस्त डोंगराळ भागातील मुलींना सायकली वाटप व करिअरचे धडे
आदिवासी मुलींच्या आदिवासी नृत्याने भारावले मुंबईकर
Anchor:- गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा नक्सलग्रस्त तालुका आसून देवरी येथे शिक्षण घेण्यासाठी जंगलव्याप्त डोंगराळ भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. तेव्हा त्यांना शाळेत येताना त्रास होऊ नये. व त्यांचा वेळ वाचवा त्यानां अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा या उद्देशाने शासकिय आश्रम शाळा गनुटोला येथिल शालेय मुलींना गोदीयां जिल्हा पोलिस दल व लेस्ट टिच वन सामाजीक संस्था मुबंईच्यावतीने सायकल वाटप करन्यात आल्या असून सोबतच विद्यार्थ्यांना करिअरचे धडे हि देण्यात आले. या सायकल वाटप च्या कार्यक्रमात येथील मुलींनी आदिवासी मुला मुलींनी आदिवासी नृत्य केला असून मुबंई वरून आलेल्या पावण्याचे मने ही जिंकलि
VO:- देवरी तालुका हा गोंदिया जिल्ह्यातील सर्वत जास्त अतिसंवेदनशिल आणि नक्शलग्रस्त तालुका असुन येथे आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र अद्यापही या तालुक्याचे मागासले असुन आज ही शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जंगलातून वाट काढत पाई-पाई शाळेत जावे लागत आहे. हे बघता या अतिदुर्गम नक्षल क्षेत्रातील मुलींना शाळेत येण्यासाठी मुंबईच्या एका संस्था ने व गोंदिया पोलिस विभागाने पुढाकार घेत या आदिवासी विध्यर्थीना सायकल वाटप करण्यात आले आहे.
BYTE:- अतुल कुलकर्णी (अपर पोलिस अधिक्षक देवरी)
VO:- सायकल वाटपाच्या समारोहानंतर आदिवासी विद्यार्थीनींनी आपल्या अंगातील सुप्त कला सादर करत पारंपरिक आदिवासी नृत्य करुन मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसह पोलिसांचेही मने जिंकली या दरम्यान उपस्थितांनी, त्यांचे कौतुक ही केले.
BYTE:- बिपेस ट्याक्सं ( सामाजीक संस्था मुबंई सदस्य)
BYTE:- रासा अरकरा (विद्यार्थीनी)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.