ETV Bharat / state

नाना पटोलेंनी गोंदियात पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी - मख्यमंत्री

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले. येथील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत  हिंमत असेल तर गोंदियात पत्रकार परिषद घ्या, असा टोला लगावला.

गोंदियात सेव्ह मॅरीड सेव्ह नेशन संघटनेकडून  मुख्यमंत्र्याचा ताफा आडवण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Aug 4, 2019, 9:29 AM IST

गोंदिया- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट पासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे, ही यात्रा शनिवारी गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले. येथील सभेला संबोधीत करताना मुख्यमंत्री यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत हिंमत असेल तर गोंदियात पत्रकार परिषद घ्या, असा टोला लगावला.

गोंदियात सेव्ह मॅरीड सेव्ह नेशन संघटनेकडून मुख्यमंत्र्याचा ताफा आडवण्याचा प्रयत्न

येथील सभेत मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, काही दिवसासाठी आपल्या पक्षात आलेले खासदार नंतर ते परत गेले. त्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.मात्र त्यांची हिंमत येथे गोंदियात पत्रकार परिषद घेण्याची नाही. हिंमत असेल तर गोंदिया येथे पत्रकार परिषद घ्या असा टोला नाना पटोले यांना लगावला.

जुन्या सरकारात निवडणूक आली की, धानाला बोनस द्यायचे व निवडणूक झाली की, बोनस गायब व्हायचे मात्र, आमच्या सरकारने पाच ही वर्ष बोनस दिला आहे. असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 03-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_03.aug.19_cm sabha_7204243
मुकळ्यमंत्रीचा नाना पटोले ला टोला
पाच वर्ष आमच्या सरकारनी बोनस दिला-मुख्यमंत्री
Anchor :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट पासून सुरु केलेली महाजनादेश यात्रा आज आज गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली असुन गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात दाखल होताच मुख्यमंत्रींचा स्वागत करण्यात आले.
VO :- गोंदिया येथे सभा साठी आले असता गोंदियात सेव्ह मॅरीड सेव्ह नेशन च्या संघटने ने मुख्यमंत्रीच ताफा थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र मोठा संख्येने पोलीस जवान उपस्थित असताना संघटनेला बाजूला करत मुख्यमंत्रीला सभा स्थळी जाते आले मुख्य मंत्री ने सभा च्या वेळेस बोलताना म्हणाले काही दिवसा करीत आपल्या पार्टीत आलेले सांसद यांनी आज मुबई येथे पत्र परिषद का घेतली हिंमत असेल तर गोंदिया येथे पत्र परिषद घ्या असा टोला मारला नाना पटोले याना मारला
BYTE :- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
VO :- जुन्या सरकार मध्ये इलेक्शन आला कि धानाला बोनस मिळायचा व इलेक्शन झाला कि बोनस गायब व्हायचा मात्र आपल्या सरकारने पाच हि वर्ष बोनस दिला आहे असे आपल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
BYTE :- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)Body:VO :- Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.