ETV Bharat / state

गोंदियात ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई; ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

वाहतूक नियंत्रण शाखेने सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली असून या अंतर्गत वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालकांना सोडून त्यांच्या पालकांकडून दंड आकारण्यात आला. अशात आतापर्यंत ५४ पालकांना त्यांच्या अपत्यांच्या चुकीमुळे दंड भरावा लागला आहे. आतापर्यंत पालकांनी ४२ हजार ५०० रूपयांचा दंड भरला आहे.

gondia
गोंदिया पोलीस
author img

By

Published : Nov 27, 2019, 9:06 PM IST

गोंदिया- प्रेमापोटी किंवा जिद्दीपुढे झुकत आपल्या अल्पवयीन अपत्यांना पालक वाहन देत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन वाहनचालकांची संख्या शहरात वाढत जात आहे. अशा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतुक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली आहे. शाखेने १ नोव्हेंबरपासून मोहिमेला सुरूवात केली असून आतापर्यंत सुमारे ८० अल्पवयीन वाहन चालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

प्रतिक्रिया देताना दिनेश तावडे

विद्यार्थी शिक्षणाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. शाळेतील अभ्यास व त्यानंतर शिकवण्या अशा धावपळीत आजची पिढी अडकली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असून यातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसून रात्री ते फार थकून जातात. अशात आपल्या अपत्यांना थोडा आराम मिळावा या दृष्टीने पालक शाळा व शिकवण्यांसाठी त्यांना दुचाकी घेऊन देत आहेत. अशात मात्र एकाचे बघुन दुस-यालाही वाहन घेउन देण्याचे प्रकार एवढे वाढले आहे की, मोठ्यांच्या बरोबरीने आज अल्पवयीन मुले-मुली वाहन चालविताना दिसतात. विशेष म्हणजे आपल्या मुला-मुलीप्रती असलेल्या प्रेमातून तर काही ठिकाणी मुलांच्या हट्टामुळे पालक त्यांना वाहन घेऊन देत आहेत.ही अल्पवयीन मुले-मुली वेगाने वाहन चालवित असून यातुनच आता अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. या प्रकारावर आळा बसवण्यासाठी येथील वाहतुक नियंत्रण शाखेने याकरता मोहीम हाती घेतली आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासोबतच अल्पवयीनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम छेडली आहे. वाहतुक नियंत्रण शाखेने १ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ६७५ वाहन चालकांवर कारवाया केल्या आहेत. त्यात १८ कारवाया वाहन परवाना नसलेल्यांच्या असून त्या सुमारे ८० कारवाया अल्पवयीन वाहनचालकांच्या आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २१ तर ट्रिपलसिट वाहन चालविणाऱ्यांच्या ८७ कारवाया आहेत. सध्या ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र, यात नक्कीच वाढ होणार यात शंका नाही.

वाहतुक नियंत्रण शाखेने सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यांतर्गत वाहतुक पोलीस त्या अल्पवयीन वाहनचालकांना सोडून देतात व त्यांच्या पालकांना पाठविण्यास सांगतात. अशात आतापर्यंत ५४ पालकांना त्यांच्या अपत्यांच्या चुकीमुळे दंड भरावा लागला आहे. आतापर्यंत पालकांनी ४२ हजार ५०० रूपयांचा दंड भरला आहे. विशेष म्हणजे पालकांना बोलावून त्यांना आपल्या अल्पवयीन अपत्यांना वाहन देण्याचे दुष्परिणाम, भविष्यातील धोका याबाबत वाहतुक शाखेचे नियंत्रक निरीक्षक तावडे मार्गदर्शन करत आहेत.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395

Date :- 27-11-2019

Feed By :- Reporter App

District :- gondia

File Name :- mh_gon_27.nov.19_driving fine_7204243
८० अल्पवयीन वाहनचालकांना दणका
पालकानि भरला ४२ हजार ५०० रुपयेचा दंड
वाहतुक नियंत्रण शाखेने छेडली मोहिम एकुण ६७५ कारवाया
Anchor :- प्रेमापोटी व जिद्यीपुढे नमुन आपल्या अल्पवयीन अपत्यांना पालक वाहन देत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन वाहनचालकांची संख्या शहरात वाढत जात आहे. अशा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतुक नियंत्रण शाखेने मोहिम छेडली आहे. शाखेने १ नोवेंबर पासून मोहिमेला सुरवात केली असुन आता पर्यंत सुमारे ८० अल्पवयीन वाहन चालकांना पकडुन त्यांच्यावर कारवाई केली आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या बोजाखाली दबला जात आहे. शाळेतील अभ्यास व त्यानंतर ट्युशन अशा धावपळीत आजची पिढी अडकली आहे. सकाळी उठल्यापासुन रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असुन यातुन बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्याना वेळ नसुन रात्री ते फार थकुन जातात. अशात आपल्या अपत्यांना थोडा आराम मिळावा या दृष्टीने पालक शाळा व ट्युशनसाठी त्यांना दुचाकी घेउन देत आहेत. अशात मात्र एकाचे बघुन दुस-यालाही वाहन घेउन देण्याचे प्रकार एवढे वाढले आहे की, मोठ्यांच्या बरोबरीने आज अल्पवयीन मुले-मुली वाहन चालविताना दिसतात. विशेष म्हणजे आपल्या मुला-मुलीप्रती असलेल्या प्रेमातुन तर काही ठिकाणी मुलांच्या जिद्यीतुन पालक त्यांना वाहन घेऊन देत आहेत. मात्र त्यांना हातुन नियम तुटत असुन हाच प्रकार पुढे त्यांच्या व त्यांच्या मुला-मुलींच्या अंगलट येउ शकतो याचे भानही त्यांना राहत नाही. हे अल्पवयीन मुले-मुली फर्राट वेगाने वाहन चालवित असुन यातुनच आता अपघातांचे प्रमाण हि वाढत चालले आहेत. या प्रकारावर आळा बसावा यासाठी येथील वाहतुक नियंत्रण शाखेने याकरिता मोहीम हाती घेतली आहे.
VO :- शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासोबतच अल्पवयीनांवर कारवाई करण्यासाठी मोहिम छेडली आहे. वाहतुक नियंत्रण शाखेने १ नोव्हेंबर पासून आता पर्यंत ६७५ वाहन चालकांवर कारवाया केल्या आहेत. त्यात, १८ कारवाया वाहन परवाना नसलेल्यांच्या असुन त्या सुमारे ८० कारवाया अल्पवयीन वाहनचालकांच्या आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या २१ तर ट्रिपलसिट वाहन चालविणा-यांच्या ८७ कारवाया आहेत. सध्या ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र यात नक्कीच वाढ होणार यात शंका नाही.
मात्र अल्पवयीन वाहनचालकांचे दंड त्यांच्या पालकांनी भरले असुन आता पर्यंत ५४ पालकांनी दंड भरले आहे.
वाहतुक नियंत्रण शाखेने सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यांतर्गत वाहतुक पोलीस त्या अल्पवयीन वाहनचालकांना सोडुन देतात व त्यांच्या पालकांना पाठविण्यास सांगतात. अशात आतापर्यंत ५४ पालकांनी त्यांच्या अपत्यांचा चुकी मुळे दंड भरावे लागले आहे. आता पर्यन्त पालकांनी ४२ हजार ५०० रूपयांचा दंड भरले आहे. विशेष म्हणजे, पालकांना बोलावुन त्यांना आपल्या अल्पवयीन अपत्यांना वाहन देण्याचे दुष्परिणाम भविष्यातील धोका याबाबत वाहतुक शाखेचे नियंत्रक निरीक्षक तावडे मार्गदर्शन करीत आहेत.
BYTE :- दिनेश तावडे (निरीक्षक, वाहतूक पोलीस)
Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.