गडचिरोली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली शहरात 'जनता कर्फ्यु'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास शहरातील धानोरा, चामोर्शी, चंद्रपूर, आरमोरी हे चारही मुख्य मार्ग निर्मनुष्य दिसून आले. तर रविवारी गडचिरोलीचा आठवडी बाजार असतानाही बाजार परिसरात शुकशुकाट दिसत होता.
JantaCurfew गडचिरोलीतील सर्व दुकाने बंद; बस फेऱ्या रद्द, रस्ते निर्मनुष्य - कोरोना गडचिरोलीतील रस्ते निर्मनुष्य
सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास शहरातील धानोरा, चामोर्शी, चंद्रपूर, आरमोरी हे चारही मुख्य मार्ग निर्मनुष्य दिसून आले. तर रविवारी गडचिरोलीचा आठवडी बाजार असतानाही बाजार परिसरात शुकशुकाट दिसत होता.
![JantaCurfew गडचिरोलीतील सर्व दुकाने बंद; बस फेऱ्या रद्द, रस्ते निर्मनुष्य गडचिरोली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6500475-thumbnail-3x2-nagpur.jpg?imwidth=3840)
गडचिरोली
गडचिरोली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली शहरात 'जनता कर्फ्यु'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास शहरातील धानोरा, चामोर्शी, चंद्रपूर, आरमोरी हे चारही मुख्य मार्ग निर्मनुष्य दिसून आले. तर रविवारी गडचिरोलीचा आठवडी बाजार असतानाही बाजार परिसरात शुकशुकाट दिसत होता.
गडचिरोली शहरातील आढावा घेताना प्रतिनिधी मंगेश भांडेकर
गडचिरोली शहरातील आढावा घेताना प्रतिनिधी मंगेश भांडेकर