ETV Bharat / state

धुळे शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी - आनंद

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. आज दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

धुळे शहरात पावसाची हजेरी
author img

By

Published : Jun 11, 2019, 6:23 PM IST

धुळे - शहरासह परिसरात आज दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी उकाड्यात मात्र प्रचंड वाढ झाली आहे.

धुळे शहरात पावसाची हजेरी
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर आज दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सोसाट्याचा वारा आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पहिल्या पावसाचा काही बाल गोपालांनी आनंद देखील लुटला.

Intro:धुळे शहरासह परिसरात आज दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी उकाड्यात मात्र प्रचंड वाढ झाली आहे.Body:गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचला होता. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. नागरिकांना पावसाची प्रतीक्षा असताना आज अखेर दुपारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सोसाट्याचा वारा आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पहिल्याच पावसाचा काही लहान मुलांनी आनंद देखील लुटला. आता मान्सूनने दमदार हजेरी लावून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.