ETV Bharat / state

गँगस्टर कडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळावे - राजवर्धन कदमबांडे - धुळे निवडणूक बातमी

निवडणुकीच्या रणधुमाळीत राजवर्धन कदमबांडे यांनी काढलेल्या एका पत्रकाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

राजवर्धन कदमबांडे
author img

By

Published : Oct 18, 2019, 8:52 AM IST

धुळे - मुंबईतील गँगस्टरकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे मला संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारे पत्र धुळे शहराचे माजी आमदार आणि यंदाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांनी काढले आहे. आमदार अनिल गोटे यांचे मुंबईत गुंडांशी संबंध आहेत. यामुळे मला या निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद पाहता ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा आरोप देखील या पत्रकात करण्यात आला आहे. या पत्रकामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले आहे.

protect-against-a-possible-attack-by-a-gangster-rajvardhan-kadambande
राजवर्धन कदमबांडे यांनी काढलेल्या एका पत्रक

हेही वाचा- चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता - निलेश राणे

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येऊन पोहचली असताना धुळ्यातील राजकीय वातावरण आता अधिक तापू लागले आहे. या निवडणुकीत अनिल गोटे आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजवर्धन कदमबांडे यांनी काढलेल्या एका पत्रकाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. या पत्रकात राजवर्धन कदमबांडे यांनी आपल्याला मुंबईतील गँगस्टरकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे मला संरक्षण मिळावे, अशी मागणी या पत्रकातून केली आहे.

मला या निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद बघता माझे प्रतिस्पर्धी अनिल गोटे यांच्या गोटात मोठी चलबिचल झाली आहे. अनिल गोटे यांचा पूर्वइतिहास पाहता ते काहीही करू शकतात. त्यांचे मुंबईतील मोठे मोठे गँगस्टर, स्मगलर, ब्लॅकमेलर आणि गुंडांशी संबंध आहेत. ते जाहीरपणे स्वतःला भाई देखील म्हणवून घेतात. माझ्या भानगडीत पडायचे नाही,अशी जाहीर धमकी देखील ते देत असतात. ते काहीही करू शकतात. मला माझ्या सूत्रांकडून सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे. मला कळल्यानुसार काही गँगस्टर धुळे शहरातही येऊन पोहचले आहेत. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याने कृपया या संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आपणाकडून पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा. धुळ्यात आलेल्या गॅंगस्टरचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे. दरम्यान, या पत्रकामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आलं आहे.

Intro:मुंबईतील गँगस्टर कडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे मला संरक्षण मिळावे अशी मागणी करणार पत्र धुळे शहराचे माजी आमदार आणि यंदाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांनी काढलं आहे. आमदार अनिल गोटे यांचे मुंबईत गुंडांशी संबंध आहेत, यामुळे मला या निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद पाहता ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असा आरोप देखील या पत्रकात करण्यात आला आहे, या पत्रकामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आलं आहे.
Body:विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येऊन पोहचली असतांना धुळ्यातील राजकीय वातावरण आता अधिक तापू लागलं आहे.या निवडणुकीत अनिल गोटे आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजवर्धन कदमबांडे यांनी काढलेल्या एका पत्रकाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे, या पत्रकात राजवर्धन कदमबांडे यांनी आपल्याला मुंबईतील गँगस्टर कडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे मला संरक्षण मिळावे अशी मागणी या पत्रकातून केली आहे. राजवर्धन कदमबांडे यांनी पुढे या पत्रकात लिहिले आहे, मला या निवडणुकीत मिळणारा प्रतिसाद बघता माझे प्रतिस्पर्धी अनिल गोटे यांच्या गोटात मोठी चलबिचल झाली आहे. अनिल गोटे यांचा पूर्वइतिहास पाहता ते काहीही करू शकतात, त्यांचे मुंबईतील मोठे मोठे गँगस्टर, स्मगलर, ब्लॅकमेलर आणि गुंडांशी संबंध आहेत. ते जाहीरपणे स्वतःला भाई देखील म्हणवून घेतात. माझ्या भानगडीत पडायचं नाही अशी जाहीर धमकी देखील ते देत असतात, ते काहीही करू शकतात. मला माझ्या सूत्रांकडून सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे, मला कळल्यानुसार काही गँगस्टर धुळे शहरातही येऊन पोहचले आहेत, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याने कृपया या संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आपणाकडून पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा आणि धुळ्यात आलेल्या गॅंगस्टरचा शोध घेण्यात यावा अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे, दरम्यान या पत्रकामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आलं आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.