ETV Bharat / state

धुळे: अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात सुरक्षा

शहरासह जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. याशिवाय, सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, समाजातील विविध घटकही शांततेचे आवाहन करण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त
author img

By

Published : Nov 9, 2019, 1:36 PM IST

धुळे - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सगळ्यांनी स्वागत करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

हेही वाचा - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू

धुळे शहरासह जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. याशिवाय, सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, समाजातील विविध घटकही शांततेचे आवाहन करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. न्यायालयाच्या निकालाचा आदर करून कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याची विनंती धुळे पोलिसांनी केली आहे.

Intro:अयोध्या येथील रामजन्मभूमी वादाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सगळ्यांनी स्वागत करावं असं आवाहन मुस्लीम धर्मीय बांधवांनी केल आहे.Body:गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी घोषित केला गेला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धुळे शहरात विविध धार्मिक स्थळां जवळ पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. धुळे जिल्ह्याचे जमियत उलमा ए हिंद धुळे (अर्षद मदनी) चे अध्यक्ष मौलवी शकील अहेमद कासमी यांनी सर्व मुस्लिम समाजाच्या बांधवांना शांतता कायम ठेवण्यासाठी आवाहन केले आहे, की निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून शांतता कायम ठेवावी अस आवाहन त्यांनी यावेळी केलं. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.