ETV Bharat / state

धुळ्यात भाजपच्यावतीने विजयी संकल्प रॅलीचे आयोजन - NAREDRA MODI

धुळ्यात भाजपच्यावतीने विजयी संकल्प रॅलीचे आयोजन... दुचाकी रॅलीत युवकाचा मोठ्या प्रमाणात सहभाग... महापौर चंद्रकात सोनार यांनी केले रॅलीचे नेतृत्व

विजयी संकल्प रॅली
author img

By

Published : Mar 3, 2019, 6:11 PM IST

धुळे - भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी धुळे जिल्हा भाजपच्यावतीने शहरातून विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग पाहावयास मिळाला.

विजयी संकल्प रॅली

महापौर चंद्रकांत सोनार यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील प्रकाश टॉकीज चौकापासून या बाईक रॅलीस सुरुवात करण्यात आली होती.

ANCHOR: धुळे:  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार स्थापन व्हावे यासाठी धुळे जिल्हा भाजप तर्फे धुळे शहरातून विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

Voice: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार स्थापन व्हावे यासाठी धुळे जिल्हा भाजप तर्फे धुळे शहरातून विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग बघावयास मिळाला
महापौर चंद्रकांत सोनार यांच्या उपस्तीतीत ही बाईक रॅली काढण्यात आली यावेळी भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते
शहरातील प्रकाश टॉकीज चौकापासून बाईक रॅलीस सुरुवात करण्यात आली शहरातील गांधी चौक परिसरातून संपूर्ण शहरात बाईक रॅली फिरवण्यात आली

VIS SEND ON WHATS APP
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.