ETV Bharat / state

धुळे: मुख्य सचिवांच्या उपस्थितीत पार पडली आढावा बैठक

संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दुष्काळ आढावा घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आज धुळ्यात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आढावा बैठक घेतली.

आढावा बैठक
author img

By

Published : May 19, 2019, 3:14 PM IST

धुळे - दुष्काळ आढावा जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे रविवारी धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

आढावा बैठक

संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दुष्काळ आढावा घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत श्रीवास्तव यांनी पाण्याचे नियोजन, चारा छावण्या, रोजगार हमी योजनेची कामे, यासोबत विविध गोष्टींचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Intro:राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Body:संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दुष्काळ आढावा घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्याचा दुष्काळ आढावा जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे रविवारी धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मनुकुमार श्रीवास्तव यांनी पाण्याचं नियोजन, चारा छावण्या, रोजगार हमी योजनेची कामे, यासोबत विविध गोष्टींचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.