धुळे - कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन केंद्रातील मोदी सरकारने कामगार, शेतकरी, कष्टकरी, मजूर व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात अनेक अध्यादेश व कायदे आणले. कामगार व जनतेनी गेल्या 100 वर्षांत लढून मिळवलेले अधिकार नष्ट केले. केंद्रसरकरच्या या जनविरोधी तसेच खासगीकरण धोरणांच्या विरोधात भीम आर्मी धुळे जिल्ह्याच्या वतीने कपडे फादो आंदोलन छेडण्यात आले. कामगार उपायुक्त कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली.
धुळ्यात मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध, भीम आर्मीचे कपडे फाडो आंदोलन
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली, की धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठवत अहोत. मोदी सरकारने जो खासगीकरणाच्या घाट घातला आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुढच्या पिढीला खूप अतोनात हाल होणार आहे. हे भीम आर्मी खपऊन घेणार नाही.
bhim army kapde fado agitation for oppose modi governments new bills at dhule