ETV Bharat / state

Dhule Atrocity Case वीज कंपनीच्या लाईनमनला जातीवाचक शिवीगाळ, अधिकाऱ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मेहेरगाव

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल atrocity registered Dhule करण्यात आला आहे. साक्री येथे वीज कंपनीच्या लाईनमनला जातीवाचक शिवीगाळ Lineman racially abused Sakri करून मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा Atrocity against power company official Dhule दाखल करण्यात आला. जखमी लाईनमनवर धुळ्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दुसरी घटना धुळे तालुक्यातील मेहेरगांव येथे Atrocity against 10 people in Mehergaon घडली.

Atrocity against 10 people in Mehergaon
मेहेरगांव येथे 10 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी
author img

By

Published : Aug 27, 2022, 6:58 PM IST

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल atrocity registered Dhule करण्यात आला आहे. साक्री येथे वीज कंपनीच्या लाईनमनला जातीवाचक शिवीगाळ Lineman racially abused Sakri करून मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा Atrocity against power company official Dhule दाखल करण्यात आला. जखमी लाईनमनवर धुळ्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दुसरी घटना धुळे तालुक्यातील मेहेरगांव येथे Atrocity against 10 people in Mehergaon घडली. यामध्ये मारोती मंदिरावर बैलांना फेरी मारण्यावरून वाद घालत जातीवाचक शिवीगाळ Caste abuse Dhule करण्यात आली. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

नोकरीच्या स्थान बदलाविषयी विचारले आणि केली जातिवाचक शिविगाळ धुळे जिल्ह्यातील साक्री येथील लाईनमन वसंत बारकू जगताप येथील वीज वितरण कंपनीच्या साक्री सब डिव्हिजन याठिकाणी बदली बाबतची माहिती घेण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी डी वाय ढवळे आणि गिरासे असे उपस्थित होते. जगताप यांनी बदलीच्या माहितीबाबत विचारणा केली याचा राग आल्याने गिरासे यांनी जगताप यांना जातीवाचक शिवीगाळ करत टेबलावर असलेला पेपर वेट फेकून मारला. यानंतर दोघांनी मिळून जगताप यांना मारहाण, शिवीगाळ केली. या घटनेत लाईनमन जगताप जखमी झाल्याने त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयातून धुळे येथील सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. लाईनमन वसंत बारकू जगताप यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ढवळे आणि गिरासे यांच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशनला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय.

मंदिरावर बैलांना फेरी मारण्यावरून वाद दरम्यान, अन्य एका घटनेत धुळे तालुक्यातील मेहेरगांव येथे मारोती मंदिरावर बैलांना फेरी मारण्यावरून वाद घालत जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी मेहेरगावातील दहा जणांविरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी अल्पेश सुरेश वाघ या २७ वर्षीय युवकाने मेहेरगावातील दहा भामरेंविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय.

हेही वाचा Jalna Couple Suicide जालनातील वडीकाळा येथे पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.