ETV Bharat / state

धुळ्यात एकाच दिवशी आढळले आठ कोरोनाबाधित रुग्ण - 8 corona positive patients found in dhule news

धुळ्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 55 झाली आहे. दिवसभरात 140 स्वाब नमुने घेण्यात आले होते.

corona virus in dhule
corona virus in dhule
author img

By

Published : May 12, 2020, 11:32 AM IST

धुळे - शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, येथे सोमवारी आठ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. तसेच नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यापैकी सहा जण हे भांडूप (मुंबई) येथील रहिवासी आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाना गावाजवळ झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यामुळे धुळ्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 55 झाली आहे. दिवसभरात 140 नमुने घेण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.